माढ्याचे राष्ट्रवादी आमदार बबन शिंदेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक ; सुरु आहे भाजपमध्ये जाण्याची तयारी
सोलापूर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे सध्या पराभवाच्या भीतीने धास्तावले असून त्यांनी भाजपमध्ये जाण्याची तयारी केली आहे. यासाठी आज त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. टेंभुर्णी जवळील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर हि बैठक बोलायावण्यात आली असून या बैठकीत बबन शिंदे नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीने पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी ५० … Read more