आष्टीत उमेदवारीसाठी महायुतीत घमासन, पण आमदार ‘हा’ चेहरा होतोय

Ashti vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठा आरक्षणाचं रान तापवणारे मनोज जरांगे पाटील बीड मधल्या ज्या मतदारसंघातून येतात तो हाच आष्टी विधानसभा मतदारसंघ… मुंडे कुटुंबावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या आष्टीत यंदा मात्र जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला आणि मुंडेंच्या पारड्यात आष्टीनं तोडकं मोडकं लीड दिलं… स्टँडिंग आमदार बाळासाहेब आजबे, भीमराव धोंडे, सुरेश धस अशा राजकारणातील या मुरलेल्या नेत्यांनी … Read more

अकोलेत शरद पवारांनी नवा मोहरा आणला; कोणाचा गेम होणार?

Akole Vidhan Sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पवार (Sharad Pawar) सांगतात तो अकोलेचा (Akole Vidhan Sabha) आमदार होतो… हा काही डायलॉग नाही तर हे नगर जिल्ह्यातल्या अकोले विधानसभेचं वास्तव आहे… खरंतर हा मतदारसंघ ओळखला जातो तो मधुकर पिचड यांच्या नावाने… शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण करणारे, त्यांच्या अत्यंत जवळचे अभ्यासू मित्र म्हणून पिचडांची ओळख… म्हणूनच 1980 पासून … Read more

अनिल देशमुख, सचिन वाझेची नार्को टेस्ट करा; कोणी केली मागणी?

deshmukh vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे , देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असा खळबळजनक आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. मात्रं सचिन वाझे याचा आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल आहे असं प्रत्त्युत्तर अनिल देशमुख यांनी दिले. या … Read more

माजलगावात शरद पवारांनी नवा भिडू मैदानात आणलाय

majalgoan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रकाश सोळंके (Prakash Solanke) हे माजलगाव विधानसभेतील मोठे प्रस्थ… तब्बल चार वेळा एकाच मतदार संघातून निवडून जाण्याचा रेकॉर्ड मतदारसंघात फक्त त्यांच्याच नावावर आहे… आडसकरांनी राजकारणाच्या आडून सोळंकेंना चितपट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले… पण ते सारे फेल ठरले… आत्ताही भले पक्षाने तिकीट नाकारलं तरी चालेल पण सोळंकेच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणात उतरणारच, असं … Read more

लोकसभेला प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा धुव्वा, गेवराईचा निकाल असा लागेल

Beed Thumbnaill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीडमध्ये लोकसभेला जरांगे इफेक्ट पाहायला मिळाला… जिल्ह्यातील प्रस्थापित पंकजा मुंडे यांचा पराभव करत बजरंग बाप्पांसारखा सर्वसामान्य विस्थापित घरातला चेहरा खासदार झाला… या सगळ्यात मोठा वाटा हा मराठा आरक्षणाचा होतच, पण त्याहून जास्त होता तो गेवराई विधानसभा मतदारसंघाचा… भाजपच्या ताब्यात असलेल्या या गेवराईने बजरंग बाप्पांच्या बाजूने तब्बल 40 हजारांहून अधिकचं लीड दिलं… … Read more

वाझेचे आरोप म्हणजे फडणवीसांची चाल; अनिल देशमुखांचा हल्लाबोल

anil deshmukh on sachin vaze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. तसेच याबाबत आपण देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून संपूर्ण माहिती दिली आहे असेही त्याने म्हंटल होते. मात्र अनिल देशमुख यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप … Read more

सचिन वाझेचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; राजकारणात खळबळ, चर्चा मात्र टायमिंगची

sachin vaze anil deshmukh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप मुख्य आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे हे आरोप यावेळी करण्यात आलेत जेव्हा अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण प्रकरणावर एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच … Read more

मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो; राणेंचा ठाकरेंवर प्रहार

narayan rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणुकीत असा लढलो कि नरेंद्र मोदींना घाम फोडला अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदींवर निशाणा साधल्यानंतर भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंचा जोरदार समाचार घेतला आहे. नरेंद्र मोदी यांच्याब‌द्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी … Read more

Bacchu Kadu : अपंगांसाठी बच्चूभाऊ कडू…. संपूर्ण महाराष्ट्राला बच्चू कडूंची गरज

bacchu kadu

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राच्या पावन भूमीत दिव्यांग कल्याण मुद्दा कायम दुर्लक्षित व्हावा हे जरा भुवया उंचावणारं आहे पण याच बांधवांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य समर्पित करणारा माणूस म्हणजे आमदार बच्चूभाऊ कडू (Bacchu Kadu) होय. पुण्याच्या सरकारी कार्यालयात एका दिव्यांग बांधवांना मिळालेल्या दुय्यम वागणुकीने त्यांच हृदय ढवळून निघालं. आणि तिथूनच आरंभ झाला दिव्यांग बांधवाना त्यांचे हक्क … Read more

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांची आमदारकी धोक्यात?

sunil tingare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingare) यांना चितपट करण्यासाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटलेत…. त्यात काही माजी आमदारांसह अगदीच नवख्या चेहऱ्यांनाही आपण वडगाव शेरीचे आमदार होऊ शकतो, असा कॉन्फिडन्स आलाय… अजित पवार गटात गेल्यामुळे राष्ट्रवादीची एक फळी त्यांच्या विरोधात आहेच… पण महायुतीत आल्याने भाजपच्या इच्छुकांनी लावून धरलंच तर त्यांना … Read more