बारामतीत शरद पवारांनी टाकले फासे!! घरच्या विश्वासू लोकांवर सोपवली मोठी जबाबदारी

Sharad PAwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. ज्यात महाराष्ट्रातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, हातकणंगले, कोल्हापूर अशा 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परंतु या सगळ्यात सर्वात लक्ष महाराष्ट्र मतदारसंघाने वेधले आहे. कारण या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत … Read more

कंगना रणौत बॉलीवूडला रामराम ठोकणार? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केली मोठी घोषणा

Kangana Ranaut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) मंडी मतदारसंघातून उभी राहिली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिच्यावर भाजपने ही मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सध्या कंगना रणौत पूर्णवेळ प्रचाराच्या कामात गुंतलेली दिसत आहे. तिच्या हिमाचल प्रदेशच्या वेगवेगळ्या भागात प्रचार सभा पार पडत आहेत. यंदाच्या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वासही … Read more

साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायाशी आणून ठेवतो; राष्ट्रवादी नेत्याची भावुक पोस्ट

sharad pawar bajrang sonwane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे वयाच्या ८५ व्या वर्षीही संपूर्ण महारष्ट्रात झंझावाती प्रचार करत आहेत. प्रतिकूल परिस्थितीत शरद पवार लढत आहेत. मागील २० दिवसात शरद पवारांच्या तब्बल ५० सभा महाराष्ट्रात पार पडल्या आहेत. मात्र बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती. … Read more

काँग्रेसच्या 5 घोषणांनी महाराष्ट्रातील मोदींची हवा निघून गेलीय

RAHUL GANDHI MAHARASHTRA SPEECH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मटन, मुघल, मासे, मंगलसूत्र, मुसलमान, माओवाद, मस्जिद… नरेंद्र मोदींकडून त्यांच्या प्रचारात वाजवली जाणारी ही म ची बाराखडी. लोकांना अपील होईल, पुन्हा एकदा मोदींची जादू चालेल यासाठी भाजपला आक्रमक प्रचाराची गरज होती. ती म च्या बाराखडीतून पूर्ण होऊन आपण 400 पार होऊ असा विश्वास मोदींना वाटतोय. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींनी याला … Read more

माझ्या मागे लाखो अदृश्य हात; विशाल पाटलांच्या दाव्याने सांगलीत खळबळ

vishal patil sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी यंदा तिरंगी लढत आहे. भाजपकडून संजयकाका पाटील, महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) हे सांगली लोकसभेच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या तिढ्यामुळे सांगली लोकसभेची जागा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत राहिली. काँग्रेसच्या आग्रहानंतरी ठाकरेंनी सांगलीची जागा न सोडल्याने सांगली काँग्रेसला आघाडीधर्म … Read more

जागा वाटपातून स्पष्ट होतंय महायुतीत अजित पवारांचा गेम झालाय

ajit paawr shinde fadnavis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी. पक्ष फोडला, चिन्हं, नाव आणि सगळे नेते आपले करून टाकले.. डबल इंजिनला तिसरं इंजिन जोडत उपमुख्यमंत्रीही झाले. अजितदादांनी पक्षात राहून शरद पवारांचा शिस्तीत केलेला कार्यक्रम पाहून अजितदादा राजकारणात शेरास सव्वाशेर आहेत, असं बोललं जाऊ लागलं. पण शिंदेंसारखीच त्यांचीही खरी कसोटी लागणार होती ती लोकसभेला. राष्ट्रवादी आपलीच … Read more

संजय राऊत माझा छळ करत आहेत; निवडणुकीच्या काळात कोणी केले गंभीर आरोप?

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू असतानाही दुसऱ्या बाजूला राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या निलम गोरे (Nilam Gore) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना धारेवर धरले आहे. नुकतेच निलम गोरे यांनी स्वप्ना पाटकर (Swapna Patkar) यांचे निवेदन वाचून दाखवले. ज्या निवेदनात संजय राऊतांवर … Read more

अजितदादांची चलाख खेळी!! रोहित पवारांचा कट्टर समर्थक गळाला लावला

Rohit And ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू आहे. यात बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. परंतु निकाल लागण्यापूर्वीच राजकीय वर्तुळात घडामोडींचा वेग वाढला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांना (Rohit Pawar) धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) … Read more

ठाकरेंची मुख्यमंत्रीपदाची ऑफर फडणवीसांनी का नाकारली?

devendra fadnavis uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुलाखालून बरंच पाणी गेलंय. हे ध्यानात आल्यावर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चक्क मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती. फडणवीस जर याला हो म्हणाले असते, तर आज एकनाथ शिंदेंचा पुरता बाजार उठला असता. होय एकनाथ शिंदेंनी बंड करून आमदार जेव्हा सुरत मार्गे गुहावटीला गेले होते. धनुष्यबाण आपल्या हातातून निसटून चाललंय हे जेव्हा ठाकरेंना … Read more

सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आज शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ताफ्यातील गाड्यांचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. सुदैवाने या अपघातात कोणताही व्यक्ती जखमी झालेला नाही. मात्र, ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळल्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात भुसावळ-यावल रस्त्यावर घडली आहे. या … Read more