शरदबाबू, महाराष्ट्रासह देशाला आपली गरज; बाळासाहेबांचे ‘ते’ पत्र व्हायरल

balasaheb thackeray and sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे दोघे राजकीय विरोधक असले तरी त्यांच्यातील निखळ मैत्री कोणापासून लपलेली नव्हती. २००६ मध्ये शरद पवार आजारी असताना बाळासाहेब ठाकरेंनी अत्यंत आपुलकीने शरद पवारांच्या तब्ब्येतीची विचारपूस करणारे आणि प्रकृतीची काळजी घ्या असं आवाहन करणारे पत्र लिहिले होते. आज … Read more

रवींद्र धंगेकर Vs मुरलीधर मोहोळ; पुण्यात रंगणार हाय वोल्टेज लढत

Pune Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या लोकसभा मतदारसंघापैकी एक म्हणजे पुणे हा मतदारसंघ (Pune Lok Sabha 2024) ओळखला जातो. उच्चशिक्षित लोकांचा मतदारसंघ म्हणूनही पुणे मतदारसंघ गणला जातो त्यामुळे राजकीय सत्ताकेंद्रात पुणे लोकसभा मतदारसंघाला महत्वाचे स्थान आहे. आत्तापर्यंत आपण पुणे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर काँग्रेस आणि भाजपचे आलटून पालटून वर्चस्व पाहायला मिळते. २०१९ च्या लोकसभा … Read more

Solapur Lok Sabha 2024 : सोलापूरचा गड भाजप राखणार? की प्रणिती शिंदे काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा खेचून आणणार?

Solapur Lok Sabha 2024

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संतांची भूमी म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा…. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला सोलापूरचा गड (Solapur Lok Sabha 2024) मोदी लाटेत भाजपकडे आला अन अजूनही तो तसाच कायम आहे. यंदा काहीही करून सोलापुरात काँग्रेसचा झेंडा फडकवायचाच असा चंग बांधून काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि सलग ३ टर्म आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे … Read more

शिक्षणाच्या माहेर घरात अशिक्षित उमेदवार! भाजपकडून धंगेकरांचे ट्रोलिंग

Ravindra Dhangekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यात पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळ तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारीचे तिकीट दिले आहे. त्यामुळे आता पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. अशातच भाजपने काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ट्रोल … Read more

सावरकरांवरून फडणवीसांची राहुल गांधींना अनोखी ऑफर; म्हणाले, त्यांच्यासाठी मी…

fadnavis rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारित ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट राष्ट्रीय शहीद दिनानिमित्त म्हणजेच २२ मार्च २०२४ रोजी प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हा चित्रपट पाहिला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत राहुल गांधींना एक ऑफर … Read more

बारामतीत नणंद VS भावजय सामना रंगणार!! राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज अजित पवार गटाकडून बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामतीत नणंद विरुद्ध भावजय म्हणजेच सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगणार आहे. आज शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, बारामती … Read more

राष्ट्रवादी शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर; पहा कोणाकोणाला मिळाली संधी??

First candidate list of Sharad Pawar group

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election) अवघे काही दिवस राहिले असताना आज शरद पवार गटाकडूच म्हणजेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये शरद पवार गटाने पहिल्या पाच जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यानुसार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतून, अमोल कोल्हे (Amol … Read more

उद्धव ठाकरे गटाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर!! या 40 जणांकडे दिली जबाबदारी

uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज सामनाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना, “गद्दारांना आणि पक्षफोड्यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडण्याच्या निर्धाराने शिवसेना लोकसभेच्या लढाईत उतरली आहे” असा टोला ही ठाकरे गटाकडून लगावण्यात आला आहे. तसेच “आता झंझावाती प्रचार सुरू … Read more

विजय शिवतारेंचे बंड पडले थंड!! अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून घेतली माघार

vijay shivtare

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बारामती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी नमती बाजू घेतली आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळेच महायुतीमध्ये बारामती लोकसभेचा तिढा सुटल्याचे स्पष्ट झाले आहे. आता विजय शिवतारे हे महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसणार आहेत. … Read more

‘या’ कालावधीतील एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलवर असणार बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय

exit poll

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून एक्झिट पोल (Exit polls) आणि ओपिनियन पोल (Opinion Polls) संदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामध्ये येत्या 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत बंदी राहील असे निवडणूक आयोगाने (Election Commission) सांगितले आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये एक्झिट पोलच्या निकालांचे प्रकाशन आणि प्रसारण करण्यास माध्यमांवर … Read more