प्रशांत किशोर हा जदयुतील कोरोना व्हायरस; बदलत्या भूमिकांवरुन अजय आलोक यांचं टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । प्रशांत किशोर हा माणूस विश्वासू नाही. तो मोदी, ममता, नितीशकुमार आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करु शकतो म्हणजेच तो जिथे जाईल तिकडे कोरोना विषाणूसारखा पसरत असल्याची टीका अजय आलोक यांनी केली.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रशांत किशोर हे नितीशकुमार यांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत आहेत. प्रशांत किशोर यांच्या भूमिकेवर जदयूमध्ये नाराजी आहे. जदयूचे नेते अजय आलोक यांनी प्रशांत किशोर यांच्यावर टीका करताना त्यांची तुलना थेट कोरोना विषाणूशी केली आहे.

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

खासदार संभाजीराजेंच्या सैन्याविषयीच्या कार्याची दखल घेत, भारतीय सैन्याने केला विशेष सन्मान

मोठी बातमी : 24 व्या आठवड्यात महिलांना गर्भपात करता येणार; कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी

अर्णब गोस्वामीला विमानत केलेल्या शाब्दिक शेरेबाजीमुळे कुणाल कामरावर ६ महिने विमानप्रवास बंदी