बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । बिहारमध्ये नुकताच सत्ताबदल झाला असून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडत आरजेडी सोबत सत्तास्थापन केली आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले असून लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. मात्र प्रसिद्ध राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी या एकूण घडामोडींवर भाष्य करत आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये आणखी मोठी … Read more

प्रशांत किशोर नवा राजकीय पक्ष स्थापन करणार ?? ट्विट करत दिले संकेत

prashant kishor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेससोबतची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नव्या राजकीय खेळीचे संकेत दिले आहेत. प्रशांत किशोर यांनी याबाबत ट्विट करत नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच या नव्या इनिंगची सुरुवात बिहारमधून करण्यात येईल अशीही शक्यता आहे. लोकशाहीत अर्थपूर्ण सहभागी होण्यासाठी आणि लोकाभिमुख धोरण तयार … Read more

प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित ; ‘या’ दिवशी करणार पक्षप्रवेश

Prashant Kishor

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या देशाच्या निवडणुकीत निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. सध्या प्रशांत किशोर हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडून अनेक प्रकारचे सल्ले हे काँग्रेसला दिले जात आहेत. मात्र, आता किशोर यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे. निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळख असलेल्या प्रशांत किशोर यांना … Read more

काँग्रेसचे ‘मिशन गुजरात’ प्रशांत किशोर यांच्या हाती? चर्चाना उधाण

PK Rahul Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकतच पार पडलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेस नेते खडबडून जागे झाले आहेत. त्याचाच भाग म्हणजे प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे पुन्हा एकदा काँग्रेस सोबत काम करणार असल्याचे समोर येत आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकी काँग्रेसचे मिशन प्रशांत किशोर यांच्याकडे असू शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशांत किशोर यांनी फक्त गुजरात … Read more

नितीशकुमार राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ?? प्रशांत किशोर विरोधकांना एकत्र आणणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदासाठी जुलै-ऑगस्टमध्ये निवडणूक होणार आहे.यावेळी विरोधकांकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित केले जाण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध रणनीतिकार प्रशांत किशोर हे यासाठी फिल्डिंग लावत असून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पुढाकार घेत आहेत वास्तविक, याच महिन्यात प्रशांत किशोर आणि केसीआर यांच्यात बैठक झाली होती. यानंतर प्रशांत किशोर यांनी … Read more

2024 मध्ये भाजपचा पराभव शक्य; प्रशांत किशोर यांनी सांगितला मास्टर प्लॅन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. मात्र त्यासाठी विरोधी पक्षांनी खऱ्या अर्थाने एकत्र येण्याची गरज आहे असे मत राजनीतिकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. प्रशांत किशोर यांनी याबाबत आकडेवारीच गणितच मांडले. इतकचं नव्हे तर त्या आघाडीला मदत करायची आपली इच्छा असल्याचं देखील किशोर यांनी म्हटलंय. 2024 मध्ये … Read more

प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश का नाही झाला? प्रियांका गांधींनी सांगितली इनसाईड स्टोरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध राजनीतिकार प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या मात्र प्रशांत किशोर यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश होऊ शकला नाही याबाबत प्रियांका गांधी याना विचारले असता त्यांनी यामागील कारण सांगितलं प्रियांका गांधी म्हणाल्या, “प्रशांत किशोर आणि काँग्रेसची भागीदारीसाठी चर्चा सुरू होती. मात्र, ही भागीदारी होऊ शकली नाही. … Read more

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सुचवले ‘हे’ नवे पर्याय; सोनिया गांधी लवकरच निर्णय घेणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत त्यांना नवे पर्याय सुचवले आहेत. त्यामुळे दिल्लीत सोनिया गांधी लवकरच कोणता … Read more

कोणी कितीही प्रयत्न केले तरी येणार फक्त नरेंद्र मोदीच : देवेंद्र फडणवीसांची पवारांवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशातील राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. किशोर यांनी आज पुन्हा पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर आले. पवार व किशोर यांच्या भेटीवरून व बैठकीवरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहेत. त्यांनी पवारांवर टीका केले आहे. कपोनि कितीही … Read more

प्रशांत किशोर तिसऱ्यांदा पवारांच्या भेटीला; दिल्लीत घडामोडींना वेग

sharad pawar prashant kishore 1

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील राजकीय रणनितीकार अशी ओळख असलेले प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आवाज पुन्हा त्यांनी शरद पवार यांची तिसऱ्यांदा भेट घेतली आहे. पवार सध्या दिल्लीत असून तिथे ते राष्ट्रीय नेत्यांच्या भेटी घेत असून त्यांच्याशी चर्चा करीत आहेत. दरम्यान प्रशांत किशोर यांनी आज … Read more