पूनम पांडे ने शेअर केला १९ वय असतानाचा हा हाॅट फोटो

0
113
Poonam Pandy
Poonam Pandy
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | आपल्या हॉट फोटोंमुळे सतत चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री पूनम पांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनम पांडेने आपल्या चाहत्यांसाठी तिचा एकोणीशीतला एक हॉट फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

अभिनेत्री पूनम पांडे सतत आपले हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामुळे नेटीजन्स तिला ट्रोल करत असतात. पूमच्या या फोटोलाही नेटकरांनी ट्रोल केले आहे. सदर फोटोत पूनम टाॅपलेस बसलेली दिसत आहे. “Hahhaha just found one of my oldest pic whn i was 19 lol” असे कॅप्शन तिने दिले अाहे. नेतकरांकडून मात्र पूनम तेव्हाही इतकीच हाॅट दिसत होती अशा कमेंट आल्या आहेत.

अभिनय क्षेत्रात पूनम चांगली कामगिरी करत नाही परंतू ती आपल्या टॉपलेस फोटोंमुळे सतत चर्चेत असते. पूनमने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलींग क्षेत्रापासून केली होती.


View this post on Instagram

 

Hahahaha just found one of my oldest pic when i was 19 lol 🙂

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on


View this post on Instagram

 

I don’t care. I just do.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on


View this post on Instagram

 

How ya’ll doing tonight?

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here