Post Office Recruitment 2024 | पोस्ट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षा न देता थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Post Office Recruitment 2024 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक अत्यंत चांगली आहे आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता तुम्हाला थेट केंद्र सरकारची नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत, त्यांनी लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही भरती प्रक्रिया संपण्यास अगदी थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. आता आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेऊया.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेसाठी (Post Office Recruitment 2024) ही भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत.5 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे इच्छुकानी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करा.

रिक्त पदे

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या भरतीसाठी 47 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

वयोमर्यादा

या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वय 21 ते 35 या दरम्यान असणे खूप गरजेचे आहे.

निवड प्रक्रिया | Post Office Recruitment 2024

या भरती मधून थेट मुलाखतीमधून निवड केली जाणार आहे उमेदवाराला कोणत्याही प्रकारची परीक्षा द्यावी लागणार नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

5 एप्रिल 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा