Post Office Scheme | आजकाल प्रत्येकजण भविष्यात सेविंगसाठी प्रयत्न करत असतो. जेणेकरून आपल्याला भविष्यात कोणताही प्रॉब्लेम आले तरी आपल्याला त्यातून बाहेर पडता येईल. महिलांसाठी देखील अनेक प्लॅन्स आहेत. ज्यात महिना चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकतात. यात पोस्ट ऑफिस स्कीम ही महिलांसाठी गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय देते. या योजनांमध्ये महिला कमी वेळात जास्त पैसे कमवू शकतात. त्याचप्रमाणे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक बचत गट योजना आहेत यात महिलांना गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट ऑफिसच्या योजनेमुळे महिला दोन वर्षात श्रीमंत होणार
सरकारच्या या योजनेत महिलांना जवळपास 7.5 टक्के व्याज मिळते त्याचप्रमाणे महिला बचत गट प्रमाणपत्र देखील मिळते. ही पोस्ट ऑफिस योजना अनेक गुंतवणुकीचे पर्याय देते. त्यामुळे तुम्ही तुमच्या भविष्यातसाठी पैसे सुरक्षित करू शकता. बचत गट योजना ही महिलांच्या गुंतवनुकीसाठी एक लहान बचत गट योजना आहे. त्यामध्ये सरकार महिलांना व्याजाची हमी देते.
या महिला सन्मान बचत प्रमाणपत्रांमध्ये तुम्हाला दोन वर्षासाठी 2 लाख रुपये जर गुंतवले. तर या मॅच्युरिटीवर तुम्हाला 2.32 लाख रुपये मिळतील. हे एफडी प्रमाणेच असते. जर तुम्हाला याद गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन यात खाते उघडू शकता. तसेच तुम्हाला केवायसी कागदपत्र देखील जमा करावे लागेल. यासाठी तुम्हाला केवळ आधार कार्ड आणि पॅन कार्ड द्यावे लागेल त्याचप्रमाणे देखील द्यावी लागेल.
कर भरावा लागेल की सूट मिळेल | Post Office Scheme
या योजनेअंतर्गत महिला सन्मान गट प्रमाणपत्रावरील गुंतवणुकीला आयकर कायदा एनसीसी अंतर्गत सूट देण्यात आलेली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागेल. याचा अर्थ असा की टॅक्स सेविंग फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून तुम्हाला या व्याजावर कर लाभ मिळत नाही. परंतु व्याज उत्पादनावर टीडीएस कापला जातो.
यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक करू शकता. एमएसएससीमध्ये गुंतवणूक रक्कम किमान 1000 आणि 100 च्या पटीत आहे. याची मर्यादा प्रती खाते दोन लाख रुपये एवढी आहेत. तुमचे जर आधीच खाते असल्यास किंवा दुसरे खाते उघडायचे असल्यास किंवा तीन महिन्यांचे अंतर असावे हे खाते उघडल्यानंतर एक वर्षानंतर 40% पैसे काढता येतात.