औरंगाबाद | पेट्रोलचे दर 99.66 रुपयांपर्यंत जाऊन पोहचले आहेत. शंभरी गाठण्यासाठी अवघे 34 पैसे बाकी आहेत.हे पेट्रोल दरवढं सामान्य नागरिकांना परवडण्यासारखी नसून नागरिक संतप्त झाले आहेत.येत्या एक दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 100 रुपयेप्रमाणे विक्री होईल.
तसेच पॉवर पेट्रोलने याआधी शंभरी गाठली आहे. तसेच निवडणुकी दरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल -डिझेल च्या किमती स्थिर ठेवल्या निवडणुका पार पडताच आता भाववाढ सुरु केली आहे.यातून नागरिकांनी त्याच्या प्रतिक्रिया दिल्या.
दिवसेंदिवस जर पेट्रोल मध्ये वाढ होत असेल तर सामान्य माणसाचे मरण होत आहे. असच पेट्रोल झपाट्याने वाढत असेल तर शासन सामन्याचा विचार कसा करेल हा प्रश्न निर्माण होतो. एकंदरीत जे सरकार आहे ते सत्तेसाठी सामन्याचा विचार करत नाही
पहा नागरिकांच्या प्रतिक्रिया
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/844333853100558/