Petrol Diesel Rate | पेट्रोल डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता; समोर आले मोठे कारण
Petrol Diesel Rate | पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. परंतु आता खाजगी वाहन असणाऱ्या लोकांसाठी पुढील महिन्यात एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण हाती आलेल्या माहितीनुसार पुढच्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Rate) किमतीमध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सध्या महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि त्याची … Read more