Railway मध्ये 3190 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

railway recruitment
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (Railway Recruitment 2023) अंतर्गत 3190 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या अंतर्गत कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी अशी विवीध पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. 25 मे 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था
एकूण पदसंख्या – 3190

भरली जाणारी पदे –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – 1676 पदे
2. कनिष्ठ सहाय्यक – 908 पदे
3. कल्याण अधिकारी – 606 पदे

शैक्षणिक पात्रता –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – किमान 10 वी पास आवश्यक. (Railway Recruitment 2023)
2. कनिष्ठ सहाय्यक किमान – 12 वी पास किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
3. कल्याण अधिकारी – मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

नोकरी करण्याचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – 18 ते 40 वर्षे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023

अर्ज फी –
1. PwBD / महिला / ट्रान्सजेंडर / माजी सैनिक उमेदवार आणि अनुसूचित जाती/जमाती/अल्पसंख्याक समुदाय/
2. मागासलेले उमेदवार वर्ग – रु. 500/-
3. इतर सर्व उमेदवारांसाठी – रु. 750/-

वेतन किती –
1. कनिष्ठ वेळ रक्षक – .28,000/- रुपये प्रति महिना
2. कनिष्ठ सहाय्यक – 34,000/- रुपये प्रति महिना
3. कल्याण अधिकारी – 40,000/-रुपये प्रति महिना

निवड प्रक्रिया –
1) संगणक आधारित चाचणी CBT
2. दस्तऐवज पडताळणी
3. वैद्यकीय परीक्षा

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – rmgs.org