हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway : ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आज रद्द झालेल्या ट्रेनची लिस्ट तपासावी. कारण कदाचित आपण प्रवास करणार असलेली ट्रेन कदाचित रद्द झालेली असू शकेल. हे जाणून घ्या कि, रेल्वेकडून आज 142 गाड्या (Railway) रद्द करण्यात आल्या आहेत. यापैकी 104 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत, तर 38 गाड्या या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
मुसळधार पाऊस आणि मेंटेनन्समुळे आज रेल्वेकडून या (142) गाड्या (Railway) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते आहे. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकावर जाण्यापूर्वी प्रवाशांनी रद्द केलेल्या गाड्यांची लिस्ट एकदा जरूर तपासावी. रेल्वेने 5 ट्रेनचे वेळापत्रक बदलले आहे तर 12 ट्रेन अन्यत्र वळवल्या आहेत.
आज रद्द करण्यात आलेल्या या गाड्यांमध्ये पॅसेंजर, मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. रद्द झालेल्या या गाड्यांमध्ये (Railway) महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि बिहारला जाणाऱ्या गाड्यांचा समावेश आहे. रद्द झालेल्या गाड्यांची संख्या आपल्याला IRCTC च्या वेबसाइटवर पाहता येईल.
आजच्या रद्द झालेल्या गाड्यांचे क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
Aadhar Card द्वारे सरकार देणार 5 लाखांपर्यंतचे कर्ज !!! मेसेज मागील सत्य जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचे नवे दर तपासा
FD Rates : आता ‘ही’ बँक ग्राहकांना FD वर देणार जास्त व्याज !!!
Mahindra Electric Cars : महिंद्राचा मोठा धमाका!! लवकरच लॉंच करणार 5 इलेक्ट्रिक SUV
PNB Housing Finance कडून FD वरील व्याजदरात वाढ !!! नवीन दर तपासा