Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024 | रयत शिक्षण संस्थेमध्ये आता एक मोठी भरती होणार आहे. आणि त्याच भरतीची आज तुम्हाला माहिती देत आहोत. ती म्हणजे आता रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत शिक्षक पदाची भरती निघणार आहे. यामध्ये तब्बल 92 रिक्त जागा आहेत. आणि या रिक्त जागा आता भरण्यात येणार आहे. पदांच्या पात्रतेनुसार आता उमेदवारांकडून अर्ज देखील मागवण्यात आलेले आहे.
तुम्हाला देखील शिक्षकाची नोकरी करायची असेल, तर रयत शिस्त शिक्षण संस्थेमध्ये या जागा निघालेल्या आहेत. यासाठी तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. हा अर्ज तुम्ही लवकरात लवकर करा कारण 2 मार्च 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. आता या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महत्वाची माहिती
- पदाचे नाव – शिक्षक
- पदसंख्या – 92 रिक्त जागा
- शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार
- नोकरीचे ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क – 100 रुपये
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – स्कूल ऑफिस
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2मार्च 2024
अर्ज कसा करायचा | Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2024
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.
- त्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा
- दिलेल्या पत्त्यावरती हा अर्ज सादर करायचा आहे
- 2 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
- या तारखे आदेश तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने हा अर्ज करायचा आहे.
- मुदतीनंतर केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.