10 वी/ ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; ITBP मध्ये 186 जागांसाठी भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास किंवा ITI उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी आहे. इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 186 पदे भरली जाणार आहेत. हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक), कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) पदांसाठी योग्य शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. 27 नोव्हेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

संस्था – इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

पद संख्या– 186 पदे

भरले जाणारे पद –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 58 पदे

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक) – 128 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख  – 29 ऑक्टोबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 नोव्हेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण किंवा १० वी आणि ITI किंवा १० वी (PCM) आणि डिप्लोमा.

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): 10वी उत्तीर्ण.

मिळणारे वेतन –

हेड कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): ₹25,500/- ते ₹81,100/-.

कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक): ₹21,700/- ते ₹69,100 /-.

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.

जास्तीत जास्त: २५ वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹100/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.

असा करा अर्ज –

इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स च्या अधिकृत वेबसाईट itbpolice.nic.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २७ नोव्हेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – itbpolice.nic.in

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY