हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. पश्चिम- मध्य रेल्वेकडून 2521 जागांवर भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 17 डिसेंबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
संस्था – पश्चिम-मध्य रेल्वे, भारत सरकार
भरती प्रकार – सरकारी
पद संख्या – 2521 पदे
भरले जाणारे पद – अप्रेंटिस
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 डिसेंबर 2022
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण आणि ITI शिक्षण पूर्ण केले असावे.
वय मर्यादा – (Railway Recruitment)
कमीत कमी: 15 वर्ष.
जास्तीत जास्त: 24 वर्ष.
वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS: Rs. 100/-
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही. (Railway Recruitment)
फीस पे माध्यम –
ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.
असा करा अर्ज –
सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
किंवा पश्चिम-मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट wcr.indianrailways.gov.in ला भेट द्या.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ डिसेंबर २०२२ आहे.
खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या. (Railway Recruitment)
अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – wcr.indianrailways.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY