हॅलो महाराष्ट्रऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. याअंतर्गत हवामान विभागातील रिक्त पदावर ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 18 ऑक्टोबर 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
विभाग – हवामान विभाग
एकूण पदसंख्या– 990
भरली जाणारी पदे – वैज्ञानिक सहाय्यक
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
• वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) –
उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
मिळणारे वेतन
वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants ) 35,400 /- 1,12,400 /- रुपये दरमहा
अर्ज फी
महिला / SC/ST/PWD/ माजी फी नाही (Job Alert)
इतर उमेदवारासाठी रु.100/
आवश्यक कागदपत्रे –
1. Resume (बायोडेटा)
2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
3. शाळा सोडल्याचा दाखला
4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा.