हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत विविध पदांच्या 61 जागांसाठी भरती करण्यात येत असून पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदर अर्ज पद्धती ही ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2021 आहे. अधिकृत वेबसाईट -http://www.asrb.org.in/
एकूण जागा- 61
पदाचे नाव आणि जागा
1) ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ( AO) – 44 जागा
2) फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) – 21 जागा
शैक्षणिक पात्रता
1. एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AO) –
(i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.
2. फायनांस & अकाउंट्स ऑफिसर (F & AO) –
(i) 55% गुणांसह पदवीधर. (ii) संगणकाचे ज्ञान.
वयाची अट 21 ते 30 वर्षापर्यंत
वेतन- नियमांनुसार
अर्ज शुल्क General / EWS / OBC- ₹500/- [SC/ST/PWD/महिला- ₹20/-]
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 ऑगस्ट 2021
परीक्षेची तारीख
1.Tier | परीक्षा (CBT) – 10 ऑक्टोबर 2021
2.Tier II परीक्षा – नंतर कळेवण्यात येईल
अधिकृत वेबसाईट– http://www.asrb.org.in/
मूळ जाहिरात – PDF