Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Redmi Clearance Sale : Mi India प्लॅटफॉर्मवर आता Xiaomi कंपनीचा Clearance Sale सुरु झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना कंपनीचे अनेक जुने फोन अतिशय कमी किंमतीमध्ये खरेदी करण्याची संधी मिळत आहे. याबाबत बोलायचे झाल्यास ग्राहकांना 2018 मॉडेल असलेला Redmi 6 Pro मोठ्या सवलतीत घरी आणता येईल. या सेलमध्ये हा फोन फक्त 4,499 रुपयांमध्ये मिळेल. हे लक्षात घ्या कि, ज्यावेळी हा फोन लॉन्च करण्यात आला होता त्यावेळी त्याची किंमत 10,999 रुपये होती. या फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या.

 कैमरे के तौर पर इस फोन में अपर्चर एफ/2.2, पीडीएएफ, एलईडी फ्लैश के साथ 12 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर दिया गया है, जबकि सेकेंडरी कैमरा 5 मेगापिक्सल का है. रियर कैमरा एआई पोट्रेट मोड के साथ आता है. फोन में एआई पोट्रेट मोड और एचडीआर के साथ 5 मेगापिक्सल फ्रंट कैमरा है.

Xiaomi चा हा फोन Android 8.0 आधारित MIUI 9.6 वर चालतो. यामध्ये दोन सिम कार्ड स्लॉट आणि वेगळा मायक्रोएसडी कार्ड स्लॉट आहे. हे लक्षात घ्या कि, हा फोन दोन प्रकारात लॉन्च करण्यात आला होता. जो 3GB RAM + 32GB, 4GB RAM + 64GB सहीत येतो. या फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबी पर्यंत वाढवता येते. Redmi Clearance Sale

 Redmi 6 Pro में 5.84 इंच का फुल HD+ (1080x2280 पिक्सल) डिस्प्ले है, जिसका अस्पेक्ट रेशियो 18:9 है. इसमें में नॉच बेस्ड स्क्रीन है. फोन में Octacore snapdragon 625 प्रोसेसर है जो 2.0 गीगाहर्ट्ज़ पर चलता है. ग्राफिक्स के लिए इसमें अड्रेनो 506 जीपीयू दिया गया है. (फोटो: Mi India)

Redmi 6 Pro मध्ये 5.84-इंचाचा फुल एचडी + (1080×2280 पिक्सेल) डिस्प्ले आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशो 18:9 आहे. तसेच यामध्ये नॉच आधारित स्क्रीन आहे. या फोनमध्ये ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 625 प्रोसेसर आहे जो 2.0 GHz वर चालतो. ग्राफिक्ससाठी यामध्ये Adreno 506 GPU देखील देण्यात आला आहे. Redmi Clearance Sale

 इसमें 4000 mAh की बैटरी दी गई है. कंपनी ने दावा किया है कि एक बार चार्ज होने पर फोन की बैटरी दो दिन तक चलेगी. कनेक्टिविटी के लिए 4जी VOLTE, वाई-फाई 802.11 ए/बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस-जीपीएस, माइक्रो-यूएसबी और 3.5 एमएम हेडफोन जैक दिए गए हैं.

याबरोबरच या फोन 4000 mAh बॅटरी देखील देण्यात आली आहे. तसेच एकदा चार्ज करून या फोनची बॅटरी दोन दिवस टिकेल असा दावा कंपनीकडून केला गेला आहे. एच कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 a/b/g/n, Bluetooth 4.2, GPS-GPS, Micro-USB आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील देण्यात आला आहे.Redmi Clearance Sale

 शियोमी के Mi इंडिया प्लैटफॉर्म पर कंपनी की Clearance Sale लाइव है. सेल में ग्राहकों को कंपनी के पुराने फोन को काफी कम दाम में खरीदने का मौका दिया जा रहा है. बात करें बेस्ट डील की तो ग्राहक यहां से 2018 के मॉडल रेडमी 6 प्रो को काफी बड़े डिस्काउंट पर घर ला सकते हैं. सेल में ग्राहक इस फोन को सिर्फ 4,499 रुपये के शुरुआती कीमत पर घर ला सकते हैं. बता दें कि इस फोन को 10,999 रुपये की कीमत पर लॉन्च किया गया था. आइए जानते हैं ये फोन किन स्पेसिफिकेशंस के साथ आता है.

या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास 12 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सर असून अपर्चर F/2.2, PDAF, LED फ्लॅश आहे, तर सेकंडरी कॅमेरा 5 मेगापिक्सेलचा असेल. तसेच याच्या बॅक कॅमेऱ्यामध्ये AI पोर्ट्रेट मोड मिळेल. या फोनमध्ये AI पोर्ट्रेट मोड आणि HDR सह 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Redmi Clearance Sale

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mi.com/in/redmi-6-pro/

हे पण वाचा :
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या
Gold Price Today : सोने-चांदी झाले स्वस्त, आजचे नवे दर पहा
Jandhan Account : जन धन खातेधारक खात्यामध्ये बॅलन्स नसतानाही घेऊ शकतील ₹ 10000 चा लाभ, कसे ते जाणून घ्या