Russia Earthquake | रशिया मधून एक वाईट बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आज सकाळी पूर्व किनाऱ्यावर रशियामध्ये भूकंपाची धक्के जाणवलेले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार रशियातील पूर्व किनार्याजवळ जवळपास 7.0 रिष्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. त्यानंतर ज्वालामुखीचा उद्रेक देखील झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या या ज्वालामुखीची राख समुद्रसपाटीपासून जवळपास 8 किलोमीटर पर्यंत हवेत पसरलेली देखील होती. आणि ज्वालामुखीतून लाव्हारस देखील वेगाने बाहेर येत.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, 18 ऑगस्ट रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी रशियामध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप (Russia Earthquake) झालेला आहे. याठिकाणी भूकंपाचे धक्के हे तीव्र होते. आणि याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. या भूकंपामुळे आणखी एक नवे संकट रशिया पुढे उभे राहिलेले आहे. ते म्हणजे येत्या काळात देखील येथील लोकांना दिलेला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | Russia Earthquake
रशियामध्ये हा भूकंप झाला असला आणि स्तूनामीची भीती निर्माण केली, असली तरी आपत्कालीन मंत्रालय काम शाखेने त्सुनामीचा कोणताही दुकान असल्याची माहिती सांगितलेली आहे. परंतु अमेरिकेने माहिती दिली आहे, त्या माहितीच्या आधारे भूकंपाच्या तीव्रतेमुळे रशियाच्या 300 किलोमीटर परिसराच्या आत समुद्र किनारपट्टीवर सुनामीच्या लाटा येऊ शकतात. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सुरुवातीला जे भूकंपाचे तीव्रता होती. ती अत्यंत कमी होती परंतु हळूहळू भूकंपाचे धक्के वाढत गेले. अशी देखील माहिती समोर आलेली आहे. या दरम्यान रशियात किती जिवित झाली आहे, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही.
या भूकंपानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली घरातील फर्निचर तुटली आणि भांडी वगैरे सगळ्या गोष्टी उध्वस्त झाल्याची माहिती आलेली आहे. या ठिकाणी इमारतींची तपासणी देखील चालू आहे. अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.