चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के!! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Sangli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चांदोली धारण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 4 वाजून 47 मिनिटांनी भूकंपाने संपूर्ण परिसर हादरला. या भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप घडला. जवळपास काही सेकंद जमिन हादरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना … Read more

Marathwada Vidarbha Earthquake : मोठी बातमी!! मराठवाडा, विदर्भात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये घबराट

Marathwada Vidarbha Earthquake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात आज पहाटे भूकंपाचे धक्के (Marathwada Vidarbha Earthquake) बसले. मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 13 किमीवरील दांडेगाव परिसर असल्याचे सांगितले जात आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी सकासकाळी … Read more

Taiwan Earthquake : महाशक्तिशाली भूकंपाने तैवान हादरलं; इमारती कोसळल्या, नागरिकांची पळापळ

Taiwan Earthquake

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज बुधवारी सकासकाळीच तैवानमध्ये भूकंपाचे (Taiwan Earthquake) जोरदार धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.4 इतकी होती. इतका महाप्रचंड असा भूकंप होता कि अनेक इमारती गदागदा हळू लागल्या आणि कोसळल्या. या महाशक्तीकाळी भूकंपाचा केंद्र बिंदू हुआलिन शहरापासून जवळपास 18 किलोमीटर दक्षिणेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू … Read more

Earthquake in Marathwada : मराठवाड्यात भूकंपाचे धक्के!! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Marathwada

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील अतिशय महत्वाचा भाग असलेल्या मराठवाड्यात भूकंपाचे धक्के (Earthquake in Marathwada) बसले आहेत. मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात आज सकाळी ६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवू लागले. या भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी होती. अचानक आलेल्या या भूकंपांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले तसेच नागरिक घराबाहेर पडून धावू लागले. भूकंपाची … Read more

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके! नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतेच दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. मंगळवारी दुपारी 3 च्या आसपास भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाची तीव्रता 4.6 एवढी होती. दिल्लीसोबत उत्तर प्रदेशमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे सध्या एनसीआरमध्ये गोंधळ उडाला आहे. तसेच, ज्या कार्यालयांना आणि परिसरातील लोकांना हे भूकंपाचे झटके … Read more

सातारा जिल्ह्यात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आज सकाळी 10 वाजून 31 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. माण तालुक्यातील पळशी- धामणी या ठिकाणी 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का झाला असून याची नोंद कराड भूकंप केंद्रात झाली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू माणपासून 5 किलोमीटर अंतरावर होता. याबाबत भूकंप मापक केंद्रातून माहिती देण्यात आली आहे. या भूकंपामुळे … Read more

Turkey Syria Earthquake : तुर्की- सीरियातील भूकंपात आत्तापर्यंत 15 हजारांहून अधिक बळी; पहा मन हेलावणारे Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तुर्की आणि सीरियामध्ये (Turkey Syria Earthquake) भूकंपामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या भूकंपात आतापर्यंत तब्बल 15 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 50 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारपासून तुर्कीत 550 वेळा भूकंप आला आहे. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी … Read more

राजधानी दिल्ली मध्यरात्री भूकंपाने हादरली; केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताची राजधानी असलेल्या दिल्लीसह उत्तर भारतात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या धक्क्यांनी दिल्ली पुन्हा हादरली. तर भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाला. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात दोन वेळा हे धक्के जाणवल्याने अनेक जण आपल्या घरातून बाहेर आले. रात्री 2दोन वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले असून या … Read more

कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. आज शुक्रवारी दि. 22 रोजी दुपारी 1 वाजता 3 रिश्टेल स्केलचा भूकंप झाला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी तसेच अर्थिक हानी झालेली नसल्याची माहिती व्यवस्थापनाने दिली आहे. पाटण तालुक्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अोसरला आहे. मात्र रिपरिप सुरू असताना … Read more

सातारा जिल्ह्यात भूकंपाचा पुन्हा धक्का

पाटण | सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले. आज मंगळवारी दि. 1 रोजी सकाळी 9.47 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात झाला. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरण परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात. तसेच काहीवेळा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा परिसरासह सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवतो. मंगळवारी सकाळीही 9 वाजून … Read more