Samsung Galaxy S24 Ultra: Samsung Galaxy S24 Ultra स्वस्तात मिळणार; Amazon वर छप्परफाड ऑफर

0
645
Samsung Galaxy S24 Ultra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung Galaxy S24 Ultra – सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा (Samsung Galaxy S24 Ultra) या स्मार्टफोनवर सध्या Amazon वर धमाकेदार ऑफर सुरु झाली आहे. त्यामुळे जे ग्राहक दमदार आणि पॉवरफुल फोन घेण्याचा विचार करत असतील तर, त्यांच्यासाठी हि सुवर्णसंधी ठरू शकते. कारण यावर तब्बल 30,000 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच तुम्हाला एक्सचेंज ऑफर देखील मिळणार आहेत. तर चला या फोनबद्दल अन त्यावर दिल्या जाणाऱ्या ऑफेरबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

Samsung Galaxy S24 Ultra फीचर्स –

सॅमसंग गॅलेक्सी S24 अल्ट्रा (Samsung Galaxy S24 Ultra) मध्ये 6.8-इंचाचा QHD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,600 nits ब्राइटनेससह येतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह कार्य करतो, जो गॅमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी अतिशय कार्यक्षम आहे. याशिवाय, सॅमसंगच्या Galaxy AI फीचर्समुळे Live Translate, Circle to Search आणि Note Assist सारखी स्मार्ट फंक्शन्स उपलब्ध आहेत. यामध्ये 200MP मुख्य कॅमेरा, 50MP 5x टेलिफोटो लेन्स, 12MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 10MP 3x ऑप्टिकल झूम लेन्स आहे. सेल्फी प्रेमींसाठी, 12MP फ्रंट कॅमेरा AI बेस्ड पोर्ट्रेट आणि व्हिडिओ क्वालिटी सुधारतो. तसेच फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, यामध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे, ज्यामुळे फोन काही मिनिटांतच चार्ज होतो.

ऑफर्स –

सध्या Amazon वर हा फोन (Samsung Galaxy S24 Ultra) ग्राहकांना 99,389 रुपयामध्ये उपलब्ध आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर या फोनची किंमत रु 1,29,999 आहे. तसेच यामध्ये काही बँक कार्ड्सवर अतिरिक्त डिस्काउंट आणि नो-कॉस्ट EMI पर्याय देखील उपलब्ध आहेत.यासोबतच जुना फोन एक्सचेंज करण्यावर रु 46,100 पर्यंतची ऑफर मिळू शकते .