सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री ! जाणून घ्या आज कोणत्या वस्तूंचे दर वाढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाची साथ पसरल्यामुळे किराणा सामानाच्या भावात दिवसेंदिवस मोठी दरवाढ होत आहे. मूग, हरभरा यासह इतर डाळींचे भाव किलामागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहेत. खाद्यतेलाच्या भावातहि चांगलीच वाढ झाली आहे. जीवनाश्यक वस्तूंची भाववाढ झाल्याने ग्राहकांचा खिसा रिकामा होत आहे. वाढत्या कोरोनाबरोबर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री बसत आहे. सध्या तांदूळ, डाळ, पीठ, तेल, चहा-पावडर, मीठ या वस्तूंचे दर इतके वाढले आहेत की किचनचं बजेट कोलमडलं आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे भात. आणि हाच भात आता महागणार आहे. तांदळाचे दर हे 14.65 टक्क्यांनी वाढले आहेत. तांदूळ – भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे भात. आणि हाच भात आता महागणार आहे. तांदळाचे दर हे 14.65 टक्क्यांनी वाढले आहेत. तांदूळ – भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घटक म्हणजे भात. आणि हाच भात आता महागणार आहे.  पाम तेल 87 रुपयांवरून 121 रुपये, सूर्यफूल तेल 106 वरून 157, वनस्पती तेल 88 वरून 121 आणि तीळ तेल 117 वरून 151 रुपये प्रति लीटर वर पोहोचलं आहे. तर शेंग तेल 139 वरून 165 आणि सोया तेल 99 वरून 133 रुपये लीटर झालं आहे.

रोजच्या जेवणातील चपाती म्हणजेच गव्हाचं पीठही महागलं आहे. गव्हाच्या पिठाचे दर 3.26 टक्के वाढले आहेत.गहू पीठ – रोजच्या जेवणातील चपाती म्हणजेच गव्हाचं पीठही महागलं आहे. गव्हाच्या पिठाचे दर 3.26 टक्के वाढले आहेत. किचनमधील डाळींचे भावही वाढले आहेत. तूर डाळ 91 रुपये किलो वरून 106 रुपये, उडीद डाळ 99 वरून 109, मसूर डाळ 68 वरून 80 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे. मूग डाळसुद्धा 103 वरून 105 रुपये किलो झाली आहे.

Leave a Comment