कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
शिवजयंती निमित्त सातारा व सांगली जिल्ह्यातील आयोजित शिवछत्रपती कुस्ती चषक 2023 दोन दिवस झाली. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर मल्लांनी सहभाग नोंदवला. सुपने (ता. कराड) येथे मॅटवरील कुस्त्या झाल्या. या स्पर्धेचा शुभारंभ सिक्कीमचे माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, सरपंच विश्रांती पाटील, राहुल चव्हाण, सारंग पाटील, पोलिस उपअधीक्षक रणजित पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे चैतन्य कणसे यांच्या उपस्थित झाला.
वयोगट 14 वर्षाखालील मुले- 25 किलो वजनगट ः- आनंदा नांगरे- सुपने, पृथ्वीराज निकम -सुपने, शौर्य पानुगडे-सुपने, स्वरूप फाटक- शामगाव.
वयोगट 14 वर्षाखालील मुले- 28 किलो वजनगट ः- ओम झेंडे- वांगी, तन्मय मोहिरे- कासार शिरंबे, ओंकार आवळे- सुपने, मंगेश करळे- सातारा.
वयोगट 14 वर्षाखालील मुले- 34 किलो वजनगट ः- ओम जगदाळे- मसुर, सार्थक पाटील- सुपने, अनुज माने- तासवडे, विश्वजीत ऐडके- वांगी.
वयोगट 14 वर्षाखालील मुले- 38 किलो वजनगट ः- शिवराज माने- अंबवडे खु., ऋतुराज साळुंखे- ताकारी, प्रणव ठाकर- कराड, ओंकार पाटोळे- किल्ले मच्छिंद्रगड.
वयोगट 14 वर्षाखालील मुले- 42 किलो वजनगट ः- पार्थ गायकवाड- सुपने, विराज होनमाने- वांगी, रूद्र भाकले- शेणोली, आरमान पटेल- किल्ले मच्छिंद्रगड.
वयोगट 14 वर्षाखालील मुले- 45 किलो वजनगट ः- प्रसाद पोळ- शामगाव, शंभू शिंदे- कासार शिरंबे, ओम साळुंखे- सुपने, विराज शिवदास-सुपने.
वयोगट 16 वर्षाखालील मुले- 55 किलो वजनगट ः- सिद्धेश बाबर- चाफळ, अमन संदे- शिरवडे, रोहन होनमाने- वांगी, ओम माने-कासार शिरंबे.
वयोगट 16 वर्षाखालील मुले- 62 किलो वजनगट ः- प्रथम क्रमांक -संकेत शिर्के- अडुळ, द्वितीय क्रमांक- रोहन होनमाने- वांगी, तृतीय क्रमांक- प्रणव जाधव- उंब्रज, चतुर्थ क्रमांक – सुजल माळी- सुपने.
वयोगट 16 वर्षाखालील मुले- 67 किलो वजनगट ः- प्रथम क्रमांक- ओंकार भोसले- सुपने, द्वितीय क्रमांक-तेजस माने- अंबवडे, तृतीय क्रमांक- अनिकेत सूर्यवंशी- वांगी, चतुर्थ क्रमांक- सुशांत जांभळे- सुपने.
वयोगट 18 वर्षाखालील मुले- 65 किलो वजनगट ः- प्रथम क्रमांक- निखिल पाटील- सुपने, द्वितीय क्रमांक -प्रथमेश माने- अंतवडी, तृतीय क्रमांक- विराज खंडागळे- नेर्ले, चतुर्थ क्रमांक- यश येडगे- सुपने.
वयोगट 18 वर्षाखालील मुले- 70 किलो वजनगट ः- प्रथम क्रमांक – प्रथमेश पाटील- सुपने, द्वितीय क्रमांक – रमेश ठाकूर- कराड, तृतीय क्रमांक – आदित्य शिंदे- सुपने, चतुर्थ क्रमांक -कर्ण जाधव- मसूर.