रेल्वे ट्रॅकवरुन धावताना मुलांनी प्रत्यक्ष पाहिला मृत्यू, थरकाप उडवणारा व्हिडीओ आला समोर

0
82
children crossing a railway track
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या सोशल मीडियावर एक अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये पुलावरुन जाणाऱ्या ट्रेनसमोरून काही मुलं ट्रॅक क्रॉस (children crossing a railway track) करताना दिसत आहेत. ही घटना शुक्रवार, 20 मे रोजी घडली आहे. यामध्ये तरुणांचा एक समूह परवानगीशिवाय टोरंटोच्या हंबर नदीच्या रेल्वे पुलावर चढला होता. घटनेच्या एका सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे कि त्यापैकी एक मुलगा चालत्या ट्रेनच्या समोरून रस्ता पार करताना (children crossing a railway track) दिसत आहे. तर दुसरा रेल्वेसमोरून बाजूला होत दुसऱ्या दिशेने धावताना दिसत आहे.

हा व्हिडीओ मेट्रोलिनक्स नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी हा थरकाप उडवणारा व्हिडीओ रेल्वे ट्रॅकवर चालणारा धोका दाखवतो. टोरंटोमध्ये रेल्वे पुलावरुन मुलं ट्रॅक क्रॉस (children crossing a railway track) करीत होते. आपल्या मुलांसोबत रेल्वे सुरक्षाबद्दल बोलायलं हवं असे म्हंटले आहे.

मोटरमॅनने याबद्दल सांगितले कि, त्याने यावेळी एका तरुणाला पुलाच्या किनाऱ्याला धडकताना पाहिलं. यानंतर त्यांनी आणखी दोन तरुणांना ट्रॅकच्या (children crossing a railway track) पुढे धावताना पाहिलं. ते ट्रेनच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. सुदैवाने या घटनेत कोणताही अनर्थ घडला नाही. सर्व मुलं सुखरूप आहेत.

हे पण वाचा :
IND vs SA T20 Series : 2 वर्षांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका सीरिजसाठी BCCI ने बदलला ‘हा’ महत्वाचा नियम

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

मला आता कारणे सांगू नका, पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावा ; मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादच्या अधिकाऱ्यांना सूचना

कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !!! आता व्याजाचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार

पळपुट्यांनी आमच्याकडे दुर्बिणी लावू नये; संजय राऊतांची दानवेंवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here