नाशिक- चांदवड महामार्गावर भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

nashik accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक – धुळे दरम्यान चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये  भीषण अपघात (Car – Container Accident)  झाला आहे. आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात कारमधील ४ जण जागीच ठार झाले. यामध्ये भाजपच्या नगरसेवकाचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळे जिल्ह्यातील … Read more

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर तब्बल 729 अपघात; ही आहेत वेगवेगळी कारणे

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन  | समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण (Samruddhi Mahamarg Accident) वाढले आहे. आता याबाबतचं अतिरिक्त पोलीस महासंचालक महामार्ग डॉ. रवींद्र सिंगल एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्याकडून समृद्धी महामार्गावर कोणत्या कारणांसाठी किती अपघात झाले याचा खुलासा करण्यात आला आहे. यामध्ये, तब्बल ८३ अपघात फक्त प्राणी गाड्यांच्या मध्ये आल्यामुळे झाला … Read more

समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली

Samruddhi Mahamarg Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृध्दी महामार्गामुळे एकीकडे प्रवासातील वेळेत बचत होऊ लागला असला तरी महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघाताच्या घटनांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव खराब झालं आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहराजवळील सावंगी परिसरात ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात २० जण … Read more

सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; ST बस 400 फूट दरीत कोसळली

Saptshringi Gad Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच असून प्रवास करणं सुरक्षित आहे का असा प्रश्न पडत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता नाशिक येथील सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बसचा अपघात होऊन तब्बल ४०० फूट खोल दरीत बस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात १ … Read more

मुंबई -आग्रा महामार्गावर भीषण अपघात!! भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये शिरला अन्….; 12 जणांचा मृत्यू

mumbai agra highway accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून देशात अपघाताचे प्रमाण वाढलं आहे. आज मुंबई- आग्रा महामार्गावर पळासनेरजवळ एक कंटेनर भरधाव वेगात हॉटेलमध्ये घुसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आत्तापर्यंत तब्बल 12 लोकांचा मृत्यू झाला असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आज दुपारी 12 वाजता हा भीषण अपघात झाला आहे. या घटनेनंतर मृतांची संख्या … Read more

Buldhana Bus Accident : अपघाताचे थरारक Photos; बसचा उरला फक्त सांगाडा

Buldhana Bus Accident Photos

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथे (Buldhana Bus Accident) काल रात्री एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसला आग लागून तब्बल 25 प्रवाशांचा जिंवतच होरपळून मृत्यू झाला. या अपघातामुळे सम्रुद्धी महामार्गावरून प्रवास करताना पुन्हा एका सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अपघाताची सखोल चौकशी करण्यात येत आहे. नागपूरहुन पुण्याला जाणारी विदर्भ ट्रॅव्हल्सची … Read more

2 बसची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 10 ठार, 8 जखमी

Odisha Bus Accident

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशात रेल्वे अपघातानंतर आता बसचा भीषण अपघात घडला आहे. दोंन्ही बस समोरासमोर येऊन जोरदार धडक बसली. रात्री १ वाजता हा अपघात झाला असून यामध्ये आत्तापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी मृत नागरिकांच्या कुटुंबीयांना … Read more

भरधाव वेगाने जाणाऱ्या 5 आलिशान वाहनांची एकामागून एकास धडक; नेमकं कारण काय?

_Five vehicles Accident on the Karad Chiplun highway in Gote

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकदा महामार्गावरून भरधाव वेगाने वाहने चालवण्याच्या नादात वाहनांचे अपघात होण्याच्या घटना घडतात. असाच विचित्र अपघात हा शनिवारी कराड तालुक्यातीलगोटे गावच्या हद्दीत झाला. या ठिकाणी महामार्गावरून जात असलेल्या पाच आलिशान वाहने अचानक एकामागून एकास जोरदार धडकली. यामध्ये वाहनांचे पुढील भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड-चिपळूण महामार्गाचे रुंदीकरणाचे … Read more

सुसाट वेगाने निघाली होती एसटी बस; अचानक टायर फुटला अन् पुढं घडलं असं काही…

ST Bus News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनांचे काही कारणांमुळे छोटे – मोठे अपघात होतात. अशावेळी वाहनांचे नुकसान होते. मात्र, आतील प्रवाशांचे जीव वाचतात. अशीच घटना पुणे – बंगळूर महामार्गावर कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत घडली आहे. या ठिकाणी आज सकाळी सुसाट वेगाने जाणाऱ्या एका एसटी बसचा अचानक पुढील टायर फुटला. … Read more

नीरा नदीच्या पुलावरून निघाला होता मालट्रक; महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने पुढं घडलं असं काही…

_aaccident truck

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे आणि सातारा जिल्ह्याची हद्द असलेल्या नीरा नदीच्या पुलावरून खाली जाणारा ट्रक अडकल्याची घटना रविवारी घडली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मालट्रक नदीपात्रात न कोसळता कठड्यावरुन पदपथावर आला. या घटनेमुळे पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या … Read more