हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Price : सध्या देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. दिवाळी येण्या आधीच भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात साप्ताहिकरीत्या घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात 682 रुपयांनी तर चांदीचा भाव 1,863 रुपयांनी घसरल्याचे पहायला मिळाले आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला (10 ते 14 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचा दर 51,120 होता, जो शुक्रवारपर्यंत 50,438 रुपये प्रति 10 वर आला आहे. या संपूर्ण आठवड्यात चांदीचा भाव 58,949 रुपयांवरून 56,042 रुपये प्रति किलोपर्यंत घसरला. Gold Price
इथे हे लक्षात घ्या की,” IBGA कडून जारी करण्यात येणाऱ्या किंमती या वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टॅण्डर्ड किंमतीची माहिती देतात. या सर्व किंमती टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBGA ने जारी करण्यात येणारे दर हे देशभरात सारखेच असतात, तसेच त्यामध्ये GST समावेश नाही. Gold Price
गेल्या आठवड्यातील सोन्याचे दर पहा (Gold Price)
10 ऑक्टोबर 2022- रुपये 51,120 प्रति 10 ग्रॅम
11 ऑक्टोबर 2022- 50,736 रुपये प्रति 10 ग्रॅम
12 ऑक्टोबर 2022- 50,755 रुपये प्रति 10 ग्रॅम
13 ऑक्टोबर 2022 – 50,869 रुपये प्रति 10 ग्रॅम
14 ऑक्टोबर 2022- 50,438 रुपये प्रति 10 ग्रॅम
गेल्या आठवड्यातील चांदीचे दर पहा (Silver Price)
10 ऑक्टोबर 2022- रुपये 58,949 प्रति किलो
11 ऑक्टोबर 2022- रुपये 57,614 प्रति किलो
12 ऑक्टोबर 2022- रुपये 57,104 प्रति किलो
13 ऑक्टोबर 2022- रुपये 57,086 प्रति किलो
14 ऑक्टोबर 2022- रुपये 56,042 प्रति किलो
सोन्याच्या साठ्यामध्ये घट
16 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 45.8 कोटी डॉलर्सने घसरून 38.186 अब्ज डॉलर्स झाले. 9 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा 34 कोटी डॉलर्सने वाढून 38.64 अब्ज डॉलर्स झाला आहे. Gold Price
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://ibjarates.com/
हे पण वाचा :
Stock Tips : सणासुदीच्या हंगामात ‘या’ 6 कंपन्यांचे शेअर्स मिळवून देतील मोठा नफा, याबाबत तज्ञांचे मत जाणून घ्या
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Infosys चा भारतीय वंशाच्या व्यक्ती अन् मुलं असलेल्या महिलांना कामावर घेण्यास नकार?
WhatsApp ने युझर्सच्या सुरक्षेसाठी लाँच केले Screenshot Blocking फीचर, त्याविषयी जाणून घ्या
Share Market Holiday : साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त ऑक्टोबरमध्ये इतके दिवस शेअर बाजार राहणार बंद