Skoda Octavia : आणखी एक जबरदस्त कार भारतात होणार बंद, जाणून घ्या त्यामागील कारण

Skoda Octavia
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Skoda Octavia : आता 1 एप्रिल 2023 पासून BS6 फेज-2 उत्सर्जन मानदंड लागू झाले आहेत. यामुळे स्कोडा ऑटो इंडियाकडून आपल्या Octavia चे उत्पादन बंद करण्यात आले आहे. लागू झालेले हे नवीन नियम तसेच सेडानची मागणी कमी झाल्यामुळे कंपनीला स्कोडा Octavia बंद करावी लागली. Skoda Octavia

Skoda Octavia ने बनाया नया रिकॉर्ड, अब तक 1 लाख से ज्यादा ग्राहकों ने खरीदा  - skoda octavia sales in india best selling skoda car slavia price features  mbh – News18 हिंदी

हे लक्षात घ्या कि, 2021 साली भारतात नवीन जनरेशनची स्कोडा Octavia लॉन्च करण्यात आली होती. मात्र, आता स्कोडा ऑटो इंडियाकडून Octavia ला आपल्या लाइनअपमधून वगळण्यात आले आहे. चांगली बिल्ड क्वालिटी, चांगली कामगिरी आणि आलिशान इंटीरियरसाठी ही कार ओळखली जात असे. तसेच या कारमध्ये 2.0-लिटर टर्बोचार्ज केलेले TSI पेट्रोल इंजिन देण्यात आले होते, जे 188 bhp पॉवर आणि 320 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचप्रमाणे हे 7-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले गेलेले होते. Skoda Octavia

Skoda Octavia Price in India, Images, Specs, Mileage | AutoPortal.com

मात्र, आता कंपनी स्कोडा सुपर्बचे उत्पादन देखील बंद करणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या जागतिक स्तरावर स्कोडा सुपर्ब शेवटची घटिका मोजत आहे, त्यामुळे कंपनी भारतात ती बंद करेल अशी शक्यता आहे. तसेच कंपनीकडून या कारचे नवीन जनरेशन भारतात लाँच केले जाऊ शकते. Skoda Octavia

Skoda की कारें हुई काफी महंगी, कंपनी ने अपडेट किए कुछ खास फीचर्स - skoda  octavia becomes costlier skoda cars slavia price features best sedan cars  mbh – News18 हिंदी

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.skoda-auto.com/models/range/octavia

हे पण वाचा :
LIC च्या ‘या’ सुपरहिट योजनेत एकदाच पैसे जमा करून आजीवन मिळवा 50,000 रुपयांची पेन्शन
आता Netflix वर फ्रीमध्ये पहा चित्रपट, फार कमी लोकांना माहीत आहे ‘हा’ जुगाड
सलग 6 धक्क्यांनंतर RBI कडून मिळाला दिलासा, सध्यातरी वाढणार नाही ग्राहकांचा EMI
Share Market मधून फायदा मिळवण्यासाठी नेहमी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी !!!
Credit Card : Phonepe, Google Pay वर क्रेडीट कार्ड सारखी सुविधा; पैसे नसले तरी खर्च करता येणार..