South Indian Bank कडूनही FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । South Indian Bank : RBI कडून नुकतेच रेपो दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता South Indian Overseas Bank ने देखील आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.

South Indian Bank registers Rs 50-crore loss in Q3 | The Financial Express

12 ऑक्टोबर 2022 पासून नवीन दर लागू

मात्र, South Indian Bank चे नवीन व्याजदर 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील. 12 ऑक्टोबर 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर, आता बँक सर्वसामान्यांसाठी 2.65% ते 6.00% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.15% ते 6.50% पर्यंतचा व्याजदर देईल. तसेच आता 30 महिन्यांच्या FD वर सर्वसामान्यांना 7.00% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याजदर आकारला जाईल.

South Indian Bank net profit up 10-fold in Q1, asset quality improves | Business Standard News

South Indian Bank चे नवीन व्याज दर

7 ते 30 दिवस – 2.65 टक्के
31 ते 90 दिवस – 3.25 टक्के
91 ते 180 दिवस – 4.25 टक्के
181 दिवसांपासून ते एका वर्षापेक्षा कमी – 4.60 टक्के
एक वर्षापासून 30 महिन्यांपेक्षा कमी – 6.40 टक्के
30 महिने – 7.00 टक्के
30 महिने ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.90 टक्के
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.00 टक्के

Fixed Deposit Interest Rate, Fixed Deposit Calculator, FD Calculator, FD Interest Rate, FD Interest Rate 2021 | Personal News – India TV

अनेक बँकांनी FD चे दर वाढवले ​​आहेत

अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. South Indian Bank

Fear of lending, few borrowers — why banks are flooding RBI with funds for low returns

रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. South Indian Bank

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.southindianbank.com/interestrate/interestratelist.aspx

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर