पोटापाण्याची गोष्ट । सशस्त्र सीमा बल भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक असून भारतीय गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली येते. सशस्त्र सीमा बलाला विशेष सेवा दल म्हणतात. सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल जी डी पदावर १५० जागां च्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.
एकूण जागा – १५०
पदाचे नाव – कॉन्स्टेबल (GD) (खेळाडू)
शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व किंवा समतुल्य
वयाची अट – 11 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 23 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC – ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑगस्ट 2019
जाहिरात (Notification) – https://drive.google.com/file/
हे पण वाचा –
भारतीय रेल्वे मध्ये इंजिनीयरना संधी !
दहावी,बारावी,आयटीआय पास ? भाभा अॅटोमिक सेंटर मध्ये नोकरी
“सर, पण UPSC/MPSC चा अभ्यास नेमका करायचा कसा…?”
Job Opening | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये १२२ जागांसाठी भरती
या पाच सरकारी विभागांत नौकरीची सुवर्णसंधी