सणासुदीच्या काळात 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार; मेशो, मिंत्रामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

IT company job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सणासुदीचे वातावरण असल्यामुळे नागरिक नवनवीन वस्तू खरेदी करण्यावर जास्त भर देताना दिसत आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांची वाढलेली मागणी बघता याचा प्रचंड ताण कंपन्यांवर पडला आहे. या पार्श्वभूमीवर 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत 65 टक्के कंपन्यांनी फ्रेशर्सला संधी देण्याची तयारी दाखवली आहे. या डिसेंबर महिन्यात देशात 25% हंगामी नोकऱ्या तरुणांना मिळू शकतात. … Read more

मोदी सरकारच्या बेरोजगारी भत्ता योजनेतून युवकांना महिन्याकाठी मिळणार 6 हजार रुपये ; नेमकं सत्य जाणून घ्या…

Narendra Modi Employment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे काम केले जात आहेत. नुकतेच सरकारकडून रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत नोकरीही दिली. Berojgari Bhatta Yojana हि अशी योजना असून त्यातून महिन्याला बेरोजगार युवकांना ६ हजार रुपये आर्थिक सहाय्य केले जाणार असल्याचे सोशल मीडियावर एक पोस्ट … Read more

गुरूवारी 8 डिसेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Job

सातारा | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे गुरुवार दि. 8 डिसेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. याचा जिल्हयातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे. या मेळाव्यात … Read more

Budget 2022 : सर्वसामान्य ग्राहकांना सरकार देणार धक्का ! स्मार्टफोनसह ‘या’ वस्तू होऊ शकतात महाग

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या काळात केंद्र सरकार 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे एकीकडे लोकं दिलासा मिळण्याच्या आशेवर बसले आहेत तर दुसरीकडे, सरकार त्यांना धक्का देऊ शकेल. आगामी बजटमध्ये सरकार स्मार्टफोनसह जवळपास 50 वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकते. अर्थव्यवस्था आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता सरकार हे पाऊल उचलू शकते, … Read more

Hurun India List 2021: IT क्षेत्राने दिल्या सर्वाधिक नोकऱ्या, इतर क्षेत्रांमध्ये कशी परिस्थिती आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । IT क्षेत्र 2021 मध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत आघाडीवर आहे. एका रिपोर्ट्स नुसार, 2021 मध्ये IT क्षेत्रात आतापर्यंत 14,97,501 लोकांची भरती करण्यात आली आहे. IT क्षेत्रात, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने जास्तीत जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या. या वर्षात आतापर्यंत TCS ची कर्मचारी संख्या 5.06 लाखांहून जास्त झाली आहे. एक्सिस बँकेच्या खाजगी बँकिंग व्यवसाय … Read more

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने येत आहे रुळावर ! ऑगस्ट 2021 मध्ये औद्योगिक उत्पादनात झाली 11.9% वाढ

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीच्या दुसऱ्या लाटेनंतर आता देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्याची प्रबळ चिन्हे आहेत. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाच्या औद्योगिक उत्पादनात (IIP) ऑगस्ट 2021 मध्ये 11.9 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. त्याच वेळी, कोळसा, कच्चे तेल आणि स्टीलसह 8 मूलभूत क्षेत्रातील उद्योगांचे उत्पादन या कालावधीत वार्षिक आधारावर 11.6 टक्क्यांनी … Read more

Cabinet Decisions: निर्यातदारांना मदत करण्यासाठी केंद्र देणार 5 वर्षात 4400 कोटी रुपये, 59 लाख लोकांना मिळणार रोजगार

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने सरकारी मालकीच्या निर्यात क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन लिमिटेड (ECGC Limited) मध्ये 4,400 कोटी रुपयांच्या भांडवली गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.” केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले की, “ECGC देखील सार्वजनिक ऑफरद्वारे (IPO) लिस्टिंग केली जाईल. 2021-22 पासून 5 वर्षांसाठी सरकार ECGC मध्ये … Read more

देशात कोरोना विषाणूच्या साथीनंतरही वाढला रोजगार, 3.8 कोटी लोकांना 9 प्रमुख क्षेत्रांमध्ये मिळाले काम

E-Shram

नवी दिल्ली । केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आर्थिक वर्ष 2021-22 च्या एप्रिल-जून तिमाहीच्या तिमाही रोजगार सर्वेक्षणाचा रिपोर्ट जाहीर केला आहे. हे सर्वेक्षण आता दर तिमाहीत 9 बिगरशेती क्षेत्राच्या संघटित आणि असंघटित क्षेत्रांवर आधारित असेल. या 9 क्षेत्रांमध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि आर्थिक सेवांचा समावेश आहे. रिपोर्ट नुसार, पहिल्या … Read more

सुरजागड खणीत विस्फोटासाठी जिल्ह्याभरातील आदिवासींचा आक्षेप

गडचिरोली | लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांनी १८/०८/२०२१ रोजी सुरजागड लोह अहस्क खाणीत विस्फोटा करिता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे नाहरकत प्रमाणात करिता अर्ज केला पंरतु याच्या विरोधात स्थानिक आदिवासींनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १८ सप्टेंबर २०२१ रोजी आक्षेप नोंदवला आहे. पेसा कायदा १९९६ चे उल्लंघन करत बळजबरीने या उत्खनन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यासाठी मोठे … Read more

Cabinet Decisions : केंद्र सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयामुळे लाखो लोकांना मिळणार रोजगार, त्याविषयी अधिक तपशील जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑटो, ऑटो पार्ट्स आणि ड्रोन उद्योगासाठी 26,058 कोटी रुपयांच्या प्रोडक्शन लिंक्ड इन्सेटिव्ह (PLI) योजनेला मंजुरी दिली. ही माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की,”या PLI योजनेचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे हा आहे. या निर्णयामुळे 7.6 लाखांहून अधिक लोकांना अतिरिक्त रोजगार मिळण्याची अपेक्षा … Read more