पोटापाण्याची गोष्ट | इजिनिअरिंगची डिग्री मिळवलेला किंवा डिप्लोमा झालेल्या मग तो सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल कुठल्याही ट्रेडचा उमेद्वार अशा कुणालाही कानिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) या पदासाठी अर्ज करता येईल. विशेष म्हणजे ‘कर्मचारी निवड आयोगामार्फत’ (स्टाफ सिलेक्शन कमिशन) या पदासाठी पात्र उमेद्वाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. परंतु आयोगाने जागा किती? हा प्रश्न निरुत्तरच ठेवला आहे.
अधिक माहिती –
पदाचे नाव –
कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर)
◆सिव्हिल
◆ इलेक्ट्रिकल
◆ मेकॅनिकल
◆ इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल
◆ क्वांटिटी सर्वेइंग & कॉन्ट्रॅक्ट
शैक्षणिक पात्रता :
सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इंजिनिअरिंग डिग्री/डिप्लोमा.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक –
२५ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत.
वयाची अट –
१ ऑगस्ट २०१९ रोजी २७/३०/३२ [ SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC/ माजी सैनिक – ०३ वर्षे सूट, PWD – १० वर्षे सूट]
शुल्क –
१०० ₹ [ SC,ST,PWD, माजी सैनिक – शुल्क नाही]
वेतनमान –
३५,४००/- रुपये ते १,१२,४०० /- रुपये
परीक्षा दिनांक –
◆ पेपर १ : २३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०१९ रोजी
◆ पेपर २ : २९ डिसेंबर २०१९ रोजी
पदसंख्या –
अजून अनिश्चित (आयोगाच्या संकेतस्थळानुसार)
लवकरच समजेल.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारतात कुठेही.
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ – www.ssc.nic.in
इतर महत्वाचे –
2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी मन कि बात…???
“2019 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??”
भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019, IAF मधे नोकरीची संधी
राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहीरात आली…! आता काय…?
“UPSC/MPSC देत असाल तर पुढील २० गोष्टी लक्षात ठेवा……”
MPSC ची जाहीरात प्रसिद्ध, मराठा समाजासाठी राखीव जागा
“2019 MPSC पुर्व परिक्षेतील CSAT ची तयारी कशी करावी ….??”
भाग १ – स्पर्धापरिक्षेची तोंड ओळख
भाग २ – UPSC, MPSC परीक्षांचा अभ्यास कधी सुरू करावा
भाग 3 – स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाचा आवाका, त्रिसुत्री आणि रणनीतीची चौकट
भाग ४ – तर मग UPSC /MPSC करू नका ???
भाग ५ – UPSC/MPSC का करावी ???
भाग ६ – महापरिक्षेचे महाभारत, स्पर्धापरिक्षा विद्यार्थी हैराण
भाग ७ – मागच्या वर्षी प्रिलिम्स निघाली होती..यावर्षी ती पण नाही ?? मग हे वाचाच
भाग ८ – निबंधाचे तत्वज्ञान UPSC 2018
भाग 9 – कनेक्टिंग द डाॅटस् …UPSC Mains 2018