Monday, February 6, 2023

Staff Selection Commission अंतर्गत 4300 पदांची भरती; असा करा अर्ज

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत उपनिरीक्षक पदाच्या एकूण 4300 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आणि CISF सहाय्य्क उपनिरीक्षक पदासाठीही भरती होणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2022 आहे.

भरती प्रक्रिया- सरकारी

पदसंख्या– 4300
पदाचे नाव– उपनिरीक्षक
वयोमर्यादा– 18 ते 25 वर्ष

भरती तपशील-

- Advertisement -

दिल्ली पोलीस उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – 228 पदे
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (महिला) 112 पदे
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 3960 पदे

शैक्षणिक पात्रता-

दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.

दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) (महिला) या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.

मिळणारे वेतन-

दिल्ली पोलिस उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष) – ₹35100/- ते ₹112400/
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) (महिला) ₹35100/- ते ₹112400/
CAPF मधील उपनिरीक्षक (GD) – ₹35100/- ते ₹112400/

परीक्षा फी-

OPEN/ EBC/ EWS – 100 रुपये
SC/ ST/ WOMEN/ PWD – फी नाही

असा करा अर्ज-

सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.

जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. किंवा कर्मचारी निवड आयोग च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic.in ला भेट द्या.

खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.

अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.

अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.

अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिकृत वेबसाईट ssc.nic.in

अधिक माहितीसाठी जाहिरात पहाPDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा APPLY