हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Market : आठवड्याच्या आधारावर निफ्टी गेल्या तीन आठवड्यांच्या सर्वांत वरच्या पातळीवर आला आहे. जे एक प्रकारे चांगले संकेत आहे. तसेच डेली चार्ट वर निफ्टी आपल्याला हायर टॉप आणि हायर बॉटम बनवताना दिसून येतो आहे. गेल्या चार दिवसांत तर निफ्टीने गेल्या 20 दिवसांचा मुव्हिंग ऍव्हरेज बनवला आहे.
दुसऱ्या इंडिकेटर्स वर नजर टाकल्यास डेली टाइम फ्रेम वर स्थित असलेला RSI हायर टॉप आणि हायर बॉटम बनवत आहे. RSI अजूनही ५० च्या वर आहे. जो बाजारासाठी चांगला संकेत आहे. आता निफ्टीसाठी 16,172 रेझिस्टन्स दिसून येतो आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिला तर 16,580 च्या जवळ जाताना दिसून येतो आहे.
खालच्या पातळीवर निफ्टीला 15724 वर सपोर्ट दिसून येतो आहे. यानंतर पुढचा सपोर्ट 15,511 दिसून येतो आहे. याचा स्विंग देखील लो आहे. जर निफ्टी 15724 च्या खाली घसरला तर बाजारामध्ये पुन्हा एकदा कमकुवतपणा दिसून येईल. Stock Market
हे तीन शेअर्स ज्याच्यामध्ये पुढील तीन आठवड्यात वाढ दिसून येईल…
Trent : या शेअर्समध्ये 1025 च्या स्टॉपलॉस सह 1346 चे टार्गेट ठेवून खरेदी करावी. येत्या 2-3 आठवड्यात यामध्ये 15% रिटर्न मिळू शकेल. Stock Market
Hindustan Unilever : या कंपनीच्या शेअर्समध्ये 2275 च्या स्टॉपलॉस सह 2860 चे टार्गेट ठेवून खरेदी करावी. येत्या 2-3 आठवड्यात यामध्ये १५% रिटर्न मिळू शकेल. Stock Market
United Breweries : या कंपनीच्या शेअर्समध्ये 1480 च्या स्टॉपलॉस सह 1900 चे टार्गेट ठेवून खरेदी करावी. येत्या 2-3 आठवड्यात यामध्ये 17 % रिटर्न मिळू शकेल. Stock Market
डिस्क्लेमर : यामध्ये दिलेली माहिती हि तज्ञांच्या मतावर आधारित आहे. त्यामुळे पैसे गुंतवण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.unitedbreweries.com/
हे पण वाचा :
आता IDFC First Bank देणार महागड्या दरात कर्ज, आजपासून MCLR चे नवीन दर लागू
Multibagger Stocks : 2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
Bank Alert : खातेदारांना फसवणुकीबाबत सावध करण्यासाठी ‘या’ बँकांनी जारी केली चेतावणी !!!
PPF खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी; सरकारने केले ‘हे’ मोठे बदल