हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Stock Tips : गेल्या काही सत्रांपासून भारतीय शेअर बाजारात घसरणीचे वातावरण आहे. सोमवारी इंट्राडेमध्ये बीएसई सेन्सेक्स 233 अंकांनी घसरला होता. मात्र, याच दरम्यान काही परदेशी ब्रोकरेज हाऊसेसने आगामी काळात काही निवडक शेअर्समध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई होण्याची शक्यता वर्तवली आहे.

याबाबत जेफरीज आणि मॉर्गन स्टॅन्लेसहीत आणखी 5 विदेशी ब्रोकरेज हाऊसेसने म्हटले की,”येत्या काळात काही कंपन्यांचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून देतील.” ब्रोकरेज हाऊसेसना असा विश्वास आहे की, या शेअर्सचे मजबूत फंडामेंटल्स त्यांना पुढील काळात आणखी उंचीवर पोहोचवतील. Stock Tips

Dabur India : ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टॅनली डाबर इंडियाबाबत खूपच उत्साही आहे. या ब्रोकरेजने डाबर इंडियाचे रेटिंग ‘इक्वल-वेट’ वरून ‘ओव्हरवेट’ असे अपग्रेड केले आहे. मॉर्गन स्टॅनलीकडून डाबर इंडियाची टार्गेट प्राईस देखील 578 रुपयांवरून 660 रुपये करण्यात आली आहे. Stock Tips

HDFC Bank : ब्रोकरेज फर्म UBS कडून HDFC बँकेला Buy रेटिंग देताना त्याची टार्गेट प्राईस 1750 रुपयांवरून 1900 रुपये केली आहे. Stock Tips

Punjab National Bank : विदेशी ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने पंजाब नॅशनल बँकेचे रेटिंग ‘ओव्हरवेट’ असे करताना शेअर्सची टार्गेट प्राईस 72 रुपये केली आहे.

IndusInd Bank : ब्रोकरेज हाऊस जेफरीज या बँकेच्या शेअर्स बाबत तेजीत आहे. जेफरीजने इंडसइंड बँकेच्या स्टॉकला ‘Buy’ रेटिंग देताना प्रति शेअर 1,600 रुपये टार्गेट प्राईस सांगितली आहे. Stock Tips

Honeywell Automation : जपानी ब्रोकिंग फर्म नोमुराने हनीवेल ऑटोमेशनला ‘Buy’ रेटिंग देताना प्रति शेअर 50642 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. Stock Tips
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.bseindia.com/stock-share-price/honeywell-automation-india-ltd/honaut/517174/
हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, आजचे दर तपासा
Indian Overseas Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, FD वर मिळणार जास्त व्याज
‘या’ Penny Stocks ने गेल्या 1 महिन्यात गुंतवणूकदारांना दिला मोठा नफा
‘या’ Multibagger Stock ने गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांना दिला 5900% रिटर्न
Wedding Insurance म्हणजे काय ??? त्याचे फायदे जाणून घ्या




