संतापजनक ! शाळेत यायला लेट झाला म्हणून विद्यार्थ्यांना साफ करायला लावलं टॉयलेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बंगळुरू : वृत्तसंस्था – शाळेत यायला उशीर झाला म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभं करणं, ओणवं उभं करणं, काठीचा मार देणं किंवा काहीतरी अभ्यासासंबंधी शिक्षा देतात. मात्र सध्या अशा शिक्षेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्वांना संताप आल्याशिवाय राहणार नाही. शाळेत यायला उशीर झाला म्हणून शाळेतील शिक्षकांनी चक्क विद्यार्थ्यांना टॉयलेट स्वच्छ करण्याची (students clean toilet) शिक्षा दिली आहे.

कुठे घडला हा संतापजनक प्रकार ?
कर्नाटकच्या गडग जिल्ह्यातील शाळेमध्ये हि घटना घडली आहे. नागवीतील सरकारी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, काही विद्यार्थीनी शाळेच्या गणवेशात टॉयलेटजवळ (students clean toilet) आहे. कुणी हातात बादली धरली आहे, कुणी पाणी आणून देतं आहे, कुणी हातात झाडू घेऊन आहे. एक मुलगी टॉयलेटच्या (students clean toilet) आत आहे, जिला इतर मुली मदत करताना दिसत आहेत. या सर्वजणी टॉयलेट(students clean toilet) साफ करताना दिसत आहेत.

या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप (students clean toilet) व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच याचे गांभीर्य लक्षात घेऊन गडगमधील शिक्षा विभागाने या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

हे पण वाचा :
“देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाहीत, मला माहिती होतं”, अमृता फडणवीस यांचे मोठे विधान

आमदार शहाजी बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाला दुसरा धक्का, ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानला झाला फायदा

खरे खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे : आ. महेश शिंदे

नांदेडमध्ये खंडणीप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलाला अटक, तर शिवसेनेचा माजी नगरसेवक फरार