सिंधुदुर्ग : हॅलो महाराष्ट्र – सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने अचानक पेट (boat caught fire) घेतला आहे. पुण्यश्री असे या बोटीचे नाव आहे. या पेट घेतलेल्या बोटीवर (boat caught fire) एकूण आठ खलाशी होते. ते या अपघातातुन थोडक्यात बचावले आहेत. त्यांना सुखरूपपणे दुसऱ्या मच्छिमाऱ्यांच्या बोटीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी (boat caught fire) झालेली नाही. मात्र यामध्ये बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
काय घडले नेमके?
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने देवगडपासून समुद्रात 18 वाव आत अचानक पेट (boat caught fire) घेतला. पुण्यश्री असं या बोटीचं नाव आहे. या बोटीवर एकूण आठ जण होते. आग लागताच ते इतर मच्छिमारांच्या बोटीमध्ये स्थलांतरीत झाले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
खोल समुद्रात अचानक बोटीने घेतला पेट, 8 मच्छिमार थोडक्यात बचावले pic.twitter.com/jcZfntNrMP
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) December 25, 2022
या घटनेची (boat caught fire) माहिती मिळताच देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या पथकाने खोल समुद्रात जाऊन जखमींना तातडीने मदत केली. त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या बोटीवर स्थलांतरित केले. हि आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!