कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
राज्यात संचारबंदी जारि केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अज केली. जमावबंदी असतानादेखील नागरिक रस्त्यावर येत असल्यामुळे निर्णय घ्यावा लागल्याचे ठाकरे यांनी यावेळी सांगितले. कराडमध्येही सोमवारी सकाळी जमावबंदी झुगारून रस्त्यावर नागरिक आले होते. मंडई परिसर, बस स्थानक परिसरासह मुख्य ठिकाणी खरेदीसाठी मोठी गर्दी करू लागले होते. यापार्श्वभुमीवर उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांनी नागरिकांना जीवनावदस्यक नसेल तर रस्त्यावर न फिरण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली असल्याने याचे गांभीर्य न बाळगता रस्त्यावर येणाऱ्या हुल्लडबाजी करणाऱ्या नागरिकांवर करणार कारवाई केली जाईल असा इशारा गुरव यांनी दिला आहे.
दरम्यान, विनाकारण रस्त्यावर गाडी घेऊन फिराल तर परवाने रद्द करणार असं म्हणत गुरव यांनी दम दिलाय. नागरिकांनी घरीच थांबण्याचे आवाहन यावेळिु त्यांनी केले आहे.
ब्रेकिंग बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.
हे पण वाचा –
Big Breaking! तुरुंगातील कैद्यांना सोडून द्या, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश!
स्वत:ला वाचवा, स्वत:च्या कुटुंबाला वाचवा! – पंतप्रधान मोदी
मुंबईसाठी धोक्याची घंटा! १२ तासात सापडले कोरोनाचे १० नवीन रुग्ण
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ८९ वर, काल संध्याकाळ पासून १५ रुग्न वाढले
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची हीच खरी वेळ आहे – अविनाश धर्माधिकारी
अबब! कोरोनाच्या चाचणीसाठी मोजावे लागणार तब्बल ४५०० रुपये, शासनाचे निर्देश
धक्कादायक..!! औरंगाबादमध्ये जनता कर्फ्युदिनीच पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचं शाही लग्न