शिवानंद स्वामी मठाधीशांसह अपघातात चौघे ठार
शिवानंद स्वामी मठाधीशांसह चारजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
शिवानंद स्वामी मठाधीशांसह चारजण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रं.6 वर मध्यराञी भिषण अपघात झाला.सेंधव्याहुन मजुरांनी भरलेला टेम्पो हा शिरुड चौफुली जवळील पुलावरुन नदी पाञात पडुन 7 जण ठार तर 13 जण जखमी झाले. मजुरीसाठी जाणाऱ्या कामगारांवर काळाने घाला घातला
पंढरपूरवरुन आळंदीकडे येणाऱ्या नामदेव महाराजांच्या पालखी दिंडीला मंगळवारी सकाळी भीषण अपघाताला सामोरं जावं लागलं. या अपघातात २ जण ठार, २ जण गंभीर जखमी तर १५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. दिवेघाटात झालेल्या या अपघातात नामदेव महाराजांचे वंशज सोपान महाराज नामदास, वय ३६ हे जागीच ठार झाले आहेत. त्यांचे सहकारी अतुल महाराज आळशी, वय २४ यांनाही आपला जीव या अपघातात गमवावा लागला आहे. या अपघातात जेसीबीचंही मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूर प्रतिनिधी | सोलापूर अक्कलकोट महामार्गावर अक्कलकोटजवळ स्कोर्पिओ आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास अक्कलकोट जवळ स्कोर्पओ आणि ट्रक यांचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये स्कोर्पिओ गाडीचा चक्काचूर झाला आहे तर गाडीतील तीन जण जागीच ठार झाले आहेत. दरम्यान अपघातातील … Read more
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटामध्ये पंढरपूरहून परतणाऱ्या वारकऱ्यांच्या मिनी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात १९ वारकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवड़ा वरुन पुण्याला जाणाऱ्या शिवशाही बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जबर धड़क दिली. या अपघातात शिवशाही बसचे दोन्ही चालक आणि बसमधील ७ प्रवाशी गंभीर जखमी झाले. तर १२ प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे. या सर्व जखमींना उपचारासाठी मेहेकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसरबिड नजिक महामार्गावरील तळेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला.
मुंबईवरून म्हसवडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलस बसचा फलटणमध्ये भीषण अपघात झाला. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून बस खाली गेली. बसमध्ये प्रवास करणारे ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर या अपघातातील महिलेच्या पतीची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे.
संगमनेर शहराजवळील पुणे-नाशिक महामार्गावर कर्हे घाटात ट्रक आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघात ३ जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. सदर अपघातात गणेश सुखदेव दराडे (वय-२९) रा. कर्हे, श्रीकांत बबन आव्हाड (वय-२८) रा. दरेवाडी, अजय श्रीधर पेदाम (वय-२७) हा रा. पांजरे, ता. चंद्रपूर यांचा मृत्यू झाला.
सोलापूर प्रतिनिधी | जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला असून अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीचा अपघाता झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत … Read more