उद्धव ठाकरे आजपर्यंतचे महाराष्ट्रातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री ; नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर बरसले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टी आली असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे. त्यातच आज भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे . उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या परिस्थितीची शून्य जाण असून ते महाराष्ट्राला आजवर लाभलेल्या … Read more

राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते ; राज्यपालांच्या पत्रावर अमित शाह नाराज

Amit Shaha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहुन उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यपालांच्या या पत्राबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, असं शहा यांनी म्हटलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत शहांनी … Read more

बाळासाहेबांचा वारसा सिद्ध करा अन्यथा खुर्ची सोडा ; विनायक मेटेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

Mete and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांवर संकट आले असताना शेतकऱ्यांच्या बांधावर न जाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरी बसूनच काम करत आहेत अशी टीका सतत विरोधकांकडून होत असते. त्यातच आता शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. बाळासाहेब ठाकरे नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जात होते. शेतकऱ्यांच्या मदतीला नेहमी धावून जाणाऱ्या … Read more

माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; मुख्यमंत्री ठाकरेंचं राज्यपालांना सडेतोड प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मंदिरे कधी सुरू होणार असा प्रश्न भाजपकडून विचारला जात असतानाच, आता राज्यपालांनीही या वादात उडी घेतली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना एक खरमरीत पत्र लिहले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली होती. राज्यपालांच्या या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी यांनी ठाकरे बाण्यामध्ये उत्तर दिलं आहे. “माझ्या राज्याला अथवा माझ्या … Read more

आरे मेट्रो कारशेडची जागा बदलण्याचे एकमेव कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही मुलांचा हट्ट – निलेश राणेंची घणाघाती टीका

Nilesh rane and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करताना आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. राज्य सरकारनं मेट्रो कारशेडबद्दल घेतलेल्या निर्णयावरून विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी मेट्रो कारशेडच्या निर्णयावरून उद्धव … Read more

आरे कारशेड कांजुरमार्गला हलविण्याचा निर्णय केवळ अहंकारातुन – फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Fadanvis and Thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाइव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. त्यातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टीवर भाष्य करताना आरेतील मेट्रो कारशेड ही कांजुरमार्ग येथे हलविणार असल्याची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयानंतर यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. यामध्ये विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी … Read more

 तुम्ही खबरदारी घ्या, जबाबदारी आम्ही घेतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच जनतेला आवाहन

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो अस ते म्हणाले. तसेच आरेमध्ये कारशेड होणार नाही असही त्यांनी सांगितले. कोरोना काळात गरीब जनतेला शिवभोजन थाळीचा सर्वाधिक फायदा झाला, अस उद्धव ठाकरे म्हणाले. आजपर्तंयत २ कोटी २ लाख … Read more

आंधळेपणाने कायद्याला समर्थन मिळणार नाही – उद्धव ठाकरे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी विधेयकांवरुन देशात राजकारण तापलेले असताना  महाराष्ट्र राज्यात तीन पक्षाचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अद्याप निश्चिता नसल्याने या कायद्यांविषयी ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कृषी कायद्याविषयी आपले मत व्यक्त केले आहे. आपण केंद्र सरकारच्या विरोधात नाही,परंतु केंद्राने मंजूर केलेल्या तीन कृषी … Read more

राज्यात पीक साठवणुकीसाठी उभी करा शीतगृहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कांद्याप्रमाणे ज्या पिकांना साठवणुकीची गरज आहे त्यासाठी राज्यभर साठवणूक केंद्र, शीतगृहांची उभारणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कृषी विभागाला दिले आहेत. ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा उभारण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्य शासन, नाफेड आणि महाएफपीसी यांच्या माध्यमातून … Read more

मुख्यमंत्र्यांकडे फक्त स्टेअरिंगच आहे; रामदास आठवलेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई । राज्य सरकारच्या गाडीचे फक्त स्टेरिंगच मुख्यमंत्र्यांच्या हाती आहे, मर्जी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची चालते असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री ठरले असून स्वतःच्या मना प्रमाणे तीन चाकी सरकारची गाडी ते चालवू शकत नाहीत.त्यांनी स्वतःच्या मनाने स्टीयरिंग फिरविण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना तसे करू देणार नाही असेही … Read more