आता बोला! बनावट स्वाक्षरी करुन लिपिकानेच लंपास केले 15 लाख रुपये
औरंगाबाद प्रतिनिधी | आरोग्य विभागाच्या कृष्ठरोग कार्यालयातील कर्मचार्यांच्या कोषागारातून मंजुर झालेल्या देयकाची रक्कम कार्यालयीन खात्यावर जमा झाल्यानंतर परस्पर बनावट स्वाक्षरी करुन १५ लाख १२ हजार ६५६ रुपये लंपास करणार्या वरिष्ठ लिपीकाला तब्बल तीन वर्षांनंतर बुधवारी पहाटे वेदांतनगर पोलिसांनी गजाआड केले. बाबुराव नागोराव दांडगे असे रक्कम लंपास करणार्या वरिष्ठ लिपीकाचे नाव आहे. या प्रकरणात कृष्ठरोग कार्यालय, … Read more