बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच … Read more

मनपाच्या हलगर्जीपणाने रस्त्याचे नऊ कोटी पाण्यात जाण्याची शक्यता

औरंगाबाद | शासनाने दिलेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीतून, शहरातील रस्त्याचे कामे होत आहे. या अंतर्गतच मोंढा नाका, जाफर गेट ते रविवार बाजार कॉर्नर या रस्त्याचे काम केले जात आहे. परंतु हे काम करत असताना, रस्त्यात येणारे विद्युत खांब ‘जैसे थे’ ठेवत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे रस्त्यावर खर्च होणारे सुमारे 9 कोटी रुपये पाण्यात जाण्याची … Read more

औरंगाबादसाठी धोक्याची घंटा; शहरातील तब्बल 19 वसाहती रेड झोन मध्ये

औरंगाबाद | शहरातील काही भागात जास्त संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळले असून, तब्बल १९ वसाहती रेडझोन ठरल्या आहेत. या भागात चाचण्यांचे प्रमाण वाढवले जाणार असल्याचे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. शहरात कोरोना संपला आहे असे वाटत असतानाच गेल्या काही दिवसात अचानक रुग्ण वाढले आहेत . मागील काही दिवसात तर … Read more

खासदार जलील यांच्या सांगण्यावरून मनपाने शेजाऱ्याचे अनधिकृत बांधकाम पाडल्याची चर्चा

औरंगाबाद | खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाशेजारी सुरू असलेले अनधिकृत बांधकाम मनपा अतिक्रमण पथकाच्या वतीने काढण्यात आले. पूर्व नोटीस देऊन देखील संबंधितांनी खुलासा न केल्याने बांधकाम काढण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र खासदार जलील यांच्या संगण्यावरूनच ही कारवाई झाल्याची खमंग चर्चा शहरभर सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जलील यांच्या कार्यालयाला खेटूनच मतीन खान … Read more

औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे – हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद | शहराच्या नामांतर बाबत कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव म्हणाले की औरंगजेब हा सेक्युलर नव्हता त्यामुळे शहराचे नाव संभाजीनगर झालेच तर चांगलेच आहे. आता राजकारण करणारे खासदार खैरे यांनीच इम्तियाज जलील यांना मत विभाजन साठी उभे केले होते जलील हे खैरेचे चेले असल्याचा आरोप या वेळी जाधव यांनी केला. कन्नड चे माजी आमदार … Read more

IPS मोक्षदा पाटील अन् IAS आस्तिक कुमार पाण्डेय याची प्रेमकहाणी कशी जुळली? जाणून घ्या काय Love Story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएस मोक्षदा पाटील आणि आयएएस आस्तिक कुमार पांडे ही दोन नावे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर, कुठे ना कुठे ऐकले असेल. मोक्षदा पाटील यांचे नाव धडाकेबाज कारवाई साठी आणि आस्तिक कुमार पांडे यांचे कठोर प्रशासनसाठी नेहमी चर्चा होत असते. पण आज आपण जाणून घेणार आहोत या दोघांची प्रेम कहाणी कशी आणि कुठे … Read more

रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई! आकारला दंड

Aurangabad News

औरंगाबाद प्रतिनिधी । सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या नागरिकांवर बुधवारपासून औरंगाबाद महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई सुरू केली. पहिल्याच दिवशी रस्त्यावर थुंकणाऱ्याला प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारण्यात आला. दंडात्मक कारवाई गुरुवारपासून आणखी व्यापक करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जिल्हा प्रशासन कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. कोरणा पसरवण्याचा अनेक कारणांमध्ये थुंकणे हे … Read more