औरंगाबादकरांसाठी धोक्याची घंटा; दिवसभरात ३० नवीन कोरोनाग्रस्त, एकूण संख्या पोहोचली ९०० वर

औरंगाबाद । राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असतानाच औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकदाही झपाट्याने वाढताना दिसत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात एकूण ३० नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९०१ वर पोहोचली आहे. #औरंगाबाद जिल्ह्यात 901 कोरोनाबाधित, आज 59 रुग्णांची वाढ🟢255 जण कोरोनामुक्त🔴26 कोरोनाबाधितांचा मृत्यू सविस्तर बातमीसाठी … Read more

मोक्षदा पाटीलांची मोठी कारवाई; ११ लाखांचा गुटखा अन २२ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

औरंगाबाद प्रतिनिधी | कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अस असताना धंद्यांना मात्र तेजी आली असल्यामुळे दारू, तसेच तंबाखू जन्य पदार्थाना मोठी मागणी आहे. फुलंब्री तालुक्यात या पदार्थांची सर्रास विक्री सुरू आहे. यावर कारवाई करत तालुक्यातील पाल येथे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या विशेष पथकाने छापा टाकून 11 लाख 60 हजार रुपयांचा  गुटखा तसेच एकूण  22 … Read more

MIM च्या नगरसेवकांमध्ये तुंबळ हाणामारी; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी । महावितरणचे कंत्राट आणि कामाच्या दर्जावरून एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये गुरुवारी रात्री चांगलाच राडा झाल्याची चर्चा आहे. यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत दोन नगरसेवक जखमी झाले होते. परंतु, यात दोन्ही गटांकडून तक्रार देण्यासाठी कोणीही समोर न आल्याने अखेर सिटी चौक पोलिसांनी तक्रार देत नगरसेवकांसह वीस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. नगरसेवक नासेर सिद्दीकी, अजीम ऊर्फ अज्जू नाईकवाडी, … Read more

औरंगाबादेत आज पुन्हा २३ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण संख्या पोहोचली ८६५ वर

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद येथील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. शहरात आज शनिवारी सकाळी 23 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आज त्यांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. आता जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या … Read more

औरंगाबादेत आज पुन्हा 74 नवे कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या 823 वर

औरंगाबाद | औरंगाबादमध्ये आज पुन्हा ७४ नवे करोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ८२३ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत २१ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. आज ७४ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये करोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. औरंगाबादमध्ये काल दिवसभरात ६२ नवे रुग्ण सापडले होते आणि दोघांचा … Read more

औंरगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 743 वर; नवीन 55 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोनाबधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली आहे. शहरात आज पुन्हा 55 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या 743 वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना दिसत … Read more

औरंगाबादेत कोरोना रुग्णांची संख्या 677 वर ; नवीन 24 रुग्णांची भर

औरंगाबाद प्रतिनिधी l कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात आज आलेल्या अहवालानुसार शहरातील कोरोनाबधितांची संख्या साडे सहाशेच्या पुढे गेली आहे. शहरात आज पुन्हा २४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आल्याने शहरातील कोरोनाबधितांची संख्या ६७७ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. शहराचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे चिंता देखील वाढताना … Read more

धक्कादायक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा १४ वा बळी; ८० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. त्यात मृत्यूचे प्रमाण देखील वाढताना दिसत आहे. कालपर्यंत १३ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यात आज पुन्हा रामनगर येथील ८० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनाचा १४ वा बळी गेला आहे. अशी माहिती माध्यम समन्वयक अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. रामनगर येथील ८० वर्षीय … Read more

औरंगाबादमध्ये कोरोनाबांधितांची संख्या ६०० पार, आज ४४ जणांचा अहवाल पॉजिटिव्ह

औरंगाबाद प्रतिनिधी । औरंगाबाद शहरात कोरोनाबधितांची संख्या पाहता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. शहराचा कोरोनाबधितांचा अहवाल पाहिला तर काल रात्रीपर्यंत ५५८ कोरोनाबधितांची संख्या होती. त्यात आज सकाळी आलेल्या अहवालानुसार ४४ जणांचा कोरोनाचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरात कोरोनाबधितांची संख्या ६०२ वर गेली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. औरंगाबादचा कोरोनाबधितांची संख्या दिवसेंदिवस … Read more

मध्यप्रदेशच्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या ; खासदार इम्तियाज जलील यांचा खळबळजनक आरोप

औरंगाबाद प्रतिनिधी | मध्यप्रदेशच्या त्या मजूरांचा मृत्यू नव्हे तर हत्या कऱण्यात आली आहे. असा खळबळजनक आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज यांनी केला आहे. शुक्रवारी पहाटे औरंगाबादमध्ये रेल्वेच्या पटरीवर झोपलेल्या 16 कामगारांचा मालगाडी खाली येवून मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी दुपारी या घटना स्थळावर जाऊन घटनेची पाहणी केल्यानंतर … Read more