महाराष्ट्रातील ‘या’ 2 जिल्ह्यांची नावे बदलली; शिंदे सरकारचा मोठा निर्णय

name change aurangabad and osmanabad

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजची मंत्रिमंडळ बैठक आणि उद्याच्या मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवरवर राज्यातील शिंदे (Eknath Shinde) सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शासनाने औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्याचे नाव बदलत धाराशिव असे केले आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी या दोन्ही शहरांची नावे बदलण्यात आली होती. मात्र त्यावेळी जिल्ह्यांची नावे बदलण्यात … Read more

कृषिमंत्री सत्तारांचे मंत्रिपद धोक्यात? निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचं तपासात उघड

ABDUL SATTAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे मंत्रिमंडळ विस्तारावरून अजित पवार आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु असतानाच कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणाने धोक्यात आलं आहे. अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूकीच्या प्रमाणपत्रात खोटी माहिती लिहल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्यावर सिल्लोड न्यायालयाने फौजदारी खटला चालवण्याचे … Read more

औरंगाबादेत राष्ट्रवादी पुन्हा…!!! भाजपचा दारुण पराभव

aurangabad teacher constituency election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी 20 हजाराहून अधिक मते मिळवत विजय संपादन केला आहे. विक्रम काळे यांचा हा सलग चौथा विजय आहे. विशेष म्हणजे औरंगाबादेत भाजपचे उमेदवार किरण पाटील मात्र तिसऱ्या स्थानी गेलेले आहेत. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ संघासाठी एकूण … Read more

महाविकास आघाडीचे पाचही उमेदवार जाहीर, सत्यजित तांबेचं निलंबन : नाना पटोले

Nashik Tambe- Patil

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | राज्यात जाहीर झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीच्या पाचही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर केले. यामध्ये प्रामुख्याने काॅंग्रेस नाशिकमध्ये कोणाला पाठिंबा देणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. तेथे शुंभागी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा जाहीर केला असून सत्यजित तांबवेर आजच निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले … Read more

औरंगाबादेत अग्नितांडव!! शहागंज कपडा मार्केटमध्ये दुकानाला मोठी आग

aurangabad shop fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऐन संक्रांतीच्या दिवशी आज औरंगाबाद (Aurangabad)मध्ये अग्नितांडव पाहायला मिळाले. औरंगाबाद शहरातील शहागंज भागातील कापड मार्केटला आग (Fire) लागली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. शहागंज परिसरात असलेल्या न्यू फॅशन होलसेल दुकानाच्या गोदामाला आज दुपारी … Read more

आ. पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तेसाठी फार्म्युला : मोदींच्या विरोधात 65 टक्के मते

Prithviraj Chavan Narendra Modi

औरंगाबाद | काँग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचाही पराभव झाला होता, सरकार बदलले होते. तसेच परिवर्तन आपल्याला आता करायचे आहे, त्यासाठी एकास एक उमेदवार उभा करून, मोदींच्या विरोधातील 65 टक्के मते वाया जाऊ दिली नाहीत, तर मोदींचा पराभव शक्य आहे, असा फॉर्म्युला माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. कुंभेफळ येथील काँग्रेस सेवा दलाच्या … Read more

संतपीठ ते सौरऊर्जा…; मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केल्या ‘या’ महत्त्वाच्या घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील स्मारकावर पुष्प अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केले. यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे घोषीत केलं आहे. मागील अनेक … Read more

मित्राच्या विधवा बहिणीवर ठेवला डोळा, रात्री अतिप्रसंगाचा केला प्रयत्न अन्…

Rape

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील वसमत याठिकाणी मैत्रीला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या मित्राच्या बहिणीवरच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे. पीडित तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर हि घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी पहाटे वसमत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी तरुणाला अटक … Read more

धक्कादायक ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाला विवस्त्र करून मारहाण

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामध्ये एका तरुणाला नग्न करुन बेदम मारहाण करण्यात आली आहे. तसेच मारहाण करतानाचा व्हिडिओ शूट करून तो वायरल देखील करण्यात आला आहे. हा व्हिडीओ औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तीसगाव तांडा या ठिकाणचा आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाने … Read more

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Sucide

बनोटी : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी दुपारी घरात कोणी नसताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले. या तरुणीचा १ वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. तिने अचानक केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात … Read more