मलकापूरच्या कन्याशाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मलकापूर येथील कन्याशाळेच्या मुलींनी दहावीच्या निकालात बाजी मारत संस्थेची व शाळेची यशाची परंपरा अखंडित ठेवली. विद्यालयाचा निकाल 100 टक्केलागला असून कु.आकांक्षा चव्हाण (96.40 टक्के), कु.अस्मिता पाटील (95.60 टक्के) व कु.मधूरा पाटील (94.40टक्के) या मुलींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळविले आहेत. कु.उत्कर्षा काकडे (94.20 टक्के) हिने चौथा तर कु.वैष्णवी जाधव व … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 135 नवे कोरोनाग्रस्त; कराड तालुक्याची चिंता वाढली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 135 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहे. तर एका बाधिताचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील वडोली बु. येथील 49 वर्षीय महिला, कार्वे येथील 5, … Read more

सातारा जिल्ह्यातील 122 जण बाधीत; 2 बधितांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 122 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कराड तालुक्यातील मलकापूर येथील 57 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील … Read more

सातारा जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; दोघांचा मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 121 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तसेच 2 बाधितांचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे. कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे … Read more

कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीमधील आणखी दोन कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे पंचायत समितीच्या वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. तीन दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्वँबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी आला. त्यामध्ये आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार! एका दिवसात सापडले सर्वाधिक 94 नवे कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार एन सी सी एस, नारी, कृष्णा मेडिकल, ए आर आय, आय आय एस ई आर या संस्थातून आलेल्या अहवालातील 94 जणांचे अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यातील निकट सहवासित 77, सारीचे  7 आणि प्रवास करुन आलेले 10 असे एकूण 94 नागरिकांचा अहवाल … Read more

सातारा जिल्ह्यात सापडले 46 नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या 1 हजार 601 वर

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील निकट सहवासित 41, सारीचे 2 आणि प्रवास करुन आलेले3 असे एकूण 46 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित रुग्ण आढलेला तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे. कराड तालूक्यातील मलकापूर येथील 54 … Read more

सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंतच सुरु राहणार; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9.00 वा.  ते सायंकाळी 5.00 वा.  या वेळेमध्ये चालु राहतील असा आदेश पारीत करण्यात आला होता. त्या कारणास्तव विनाकारण लोक बाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत असल्याने, त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यात सर्व मार्केट, दुकाने सुरु ठेवण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक असल्याने … Read more

कराड पंचायत समितीचे कर्मचारी आढळले कोरोना पोझिटीव्ह; तालुक्यात खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड पंचायत समितीचे कर्मचारी कोरोना बाधित सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने औषधाची फवारणी करून संपूर्ण कार्यालय सॅनिटाईज केले आहे. शिवाय पंचायत समितीत कामानिमित्त येणाऱ्या लोकांनाही अटकाव करण्यात आला आहे. महत्त्वाचे काम असेल तरच संबंधित कार्यालयात जावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. महत्वाची कागदपत्रे प्रवेशद्वारातच जमा करून घेण्याची व्यवस्था करण्यात आली … Read more

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; रात्रीत सापडले ६७ नवीन कोरोना बाधित

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आरोग्य विभागाकडून काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 59 , प्रवास करुन आलेले 4, सारीचे 4 असे एकूण 62 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. कोरोना बाधित … Read more