कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची शंभरी; आज 19 कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज, जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलमधून आज कोरोनामुक्त झालेल्या 19 रूग्णांना टाळ्यांच्या गजरात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला.आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलने योग्य उपचाराने तब्बल 100 रूग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश प्राप्त केले असून, कोरोनामुक्तीच्या लढाईत कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या योगदानाचे विशेष कौतुक जिल्हाधिकारी शेखर सेहयांनी केले आहे. दक्षिण … Read more

सातारा जिल्ह्यात आज ४ नवे कोरोनाग्रस्त; 54 वर्षीय मृत व्यक्तीचा रिपोर्टही निगेटिव्ह

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे दाखल असणारा कराड तालुक्यातील विंग येथील 50 वर्षीय पुरुष व तामिणी ता. पाटण येथील 7 वर्षीय मुलगी कोविड बाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. तसेच सातारा येथील खासगी प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्यात आलेल्या परळी ता. सातारा येथील 21 व 48 वर्षीय पुरुषांचे रिपोर्टही बाधित आले असून असे … Read more

कराड तालुक्यातील हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोलीकरांना दिलासा; ८ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूरनंतर हॉटस्पॉट बनलेल्या म्हासोली गावातील ८ कोरोनाबाधित रूग्ण आता कोरोनामुक्त झाले असून, त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवशी ८ रूग्णांना डिस्चार्ज दिला जात असल्याने, म्हासोलीकरांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. कराड तालुक्यात वनवासमाची आणि मलकापूर येथील कोरोनाग्रस्तांची साखळी आटोक्यात आल्याचे चित्र … Read more

विरोधी पक्ष नेत्यांनी प्रत्यक्ष खर्चाचे पॅकेज किती आणि कर्जाचे पॅकेज किती याची आकडेवारी सादर करावी – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी आज विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्याला केंद्राकडून २, ७०, ००० रु आल्याचा दावा केला तसेच त्याची आकडेनिहाय वर्गवारी ही सादर केली. यानंतर काँग्रेस नेते यांनी आपले मत मांडले आहे. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व रक्कम थेट महाराष्ट्राच्या तिजोरीत येणार असल्याचे भासविले असून ते … Read more

मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एका कोरोना बाधितासह एका अनुमानिताचा सातार्‍यात मृत्यू

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांभळेवाडी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य … Read more

सातारा जिल्हा हादरला; एकाच दिवसात सापडले तब्बल ४० नवीन कोरोनाग्रस्त

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील 40 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून त्यातला एक लोधवडे ( ता. माण ) येथील मृत्यू पश्चात पॉझिटिव्ह निघाला आहे तर एकजण पूर्वीच पॉझिटिव्ह असून दहा दिवसाच्या तपासणी नंतरही पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 40 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. … Read more

कराड शहर १०० % कोरोनमुक्त; तालुक्याची लढाई अद्याप सुरु

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे दाखल असणारे 7 व क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा दाखल असणारा 1 असे एकूण 8 कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. या 8 रुग्णांना बरे झाल्यामुळे आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. कराड शहरातील सर्व … Read more

व्वा ! याला म्हणायची राष्ट्रभक्ती..पोलीस दलात भरती करून घ्या; माजी सैनिकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाच-सहा वर्षे सैन्य दलात सेवा झाल्यानंतर कौटुंबिक अथवा वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागलेले अनेक माजी सैनिक महाराष्ट्रात आहेत. त्यांना पोलीस दलात भरती करून घेऊन राष्ट्रसेवेची संधी द्यावी, अशी मागणी मलकापूर (ता. कराड) येथील माजी सैनिक शकील गुलाब मोमीन यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कोरोनामुळे देशासह महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती … Read more

उपाशी जनतेची स्वस्त धान्य दुकान चालकांकडून लूटमार; पावत्या न देता दरपत्रकाशिवाय कारभार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाच्या संकट काळात लोकांना धान्य मिळणं गरजेचं आहे. त्यासाठी शासन स्वस्त धान्य दुकानाच्यामाध्यमातून हे धान्य पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र या स्वस्त धान्य दुकान चालकांनी संकटकाळात सर्वच नियमांना हरताळ फासला आहे. याबाबतचा एकप्रकार सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील ओंडमध्ये समोर आला आहे. लाॅकडाऊनमुळ लोकांच उत्पन्न थांबल आहे. त्यात लोकांची अडचण होऊ … Read more

कराड तालुक्यात कोरोनाचा कहर; दिवसभरात जिल्हयात १५ नवीन कोरोनाग्रस्त, संख्या १८१ वर

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कोरोनाच्या धास्तीने सातारा जिल्ह्यातील नागरिाकंची झोप उडाली असतानाच बुधवारी रात्री आणखी 11 रूग्ण वाढल्याने काळजात धस्स झाले. रात्री 8 वाजता कराड तालुकयातील चार तर रात्री उशिरा जिल्ह्यातील आणखी 11 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत.  यामुळे बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 15 रुग्ण वाढले आहेत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली. … Read more