मोदी सरकारचा मोठा निर्णय, टिकटॉकसह अन्य चिनी अॅप्सवरील बंदी कायम राहणार
नवी दिल्ली । शॉर्ट व्हिडीओ शेअरींग अॅप टिकटॉक (TikTok) यासह अन्य चिनी अॅप्सवरील बंदी कायम आहे. भारत सरकारने सर्व अॅप्सना याबाबत नोटीस पाठविली आहे. या प्रकरणाशी संबंधित एका स्रोताने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्रालय (Ministry of Electronics and IT) ने ब्लॉक केलेल्या अॅप्सवरील प्रतिक्रियेचा आढावा घेऊन एक नोटीस पाठविली आहे. … Read more