आता तुम्हाला क्रेडिट कार्डवर मिळेल इंटरेस्ट फ्री कॅश, कोणती बँक ‘ही’ खास सुविधा देत आहे…
नवी दिल्ली । आयडीएफसी फर्स्ट बँक आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये बँक 48 दिवसांसाठी ग्राहकांना इंटरेस्ट फ्री कॅश अॅडव्हान्सची सुविधा देत आहे. आपला क्रेडिट कार्ड…