चांगली बातमी! सरकारच्या नव्या योजनेत 8 तासापेक्षा जास्तीच्या कामांसाठी मिळणार अतिरिक्त पगार
नवी दिल्ली । 8 तासांपेक्षा जास्त काम केल्यावर आता कर्मचार्यांना ओव्हरटाईम देण्यास सरकार तयार आहे. नवीन कामगार कायद्यांबाबत सरकार नवीन आराखडा तयार करणार आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार सरकार कामाचे तास मर्यादित ठेवण्याचा विचार करीत आहे. यासह, जर अधिक तास काम केले गेले तर त्यासाठी ओव्हरटाईम देखील द्यावे लागेल. स्टॅण्डर्ड नियम सध्या 8 तास काम आहे. याच्या … Read more