बँक खात्याला आधारशी लिंक करताना आपले खाते रिकामे तर होणार नाही ना! ‘ही’ महत्वाची बाब जाणून घ्या
नवी दिल्ली । सर्व बँक खात्यांना आधार क्रमांकासह (Bank Account-Aadhaar Linking) जोडणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने यासाठी 31 मार्च 2021 रोजी अंतिम मुदत निश्चित केली आहे. बँक खाती ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतींद्वारेही जोडली जाऊ शकतात. सध्या जर एखाद्या ग्राहकाचे बँक खाते आधारशी जोडले गेले नाही तर त्याला बर्याच सेवांसाठी अडचणी येऊ शकतात. पण, अनेकदा बँक … Read more